Homeक्राईम२४ वर्षापासुन फरार खुनाच्या आरोपीस वेल्हे पोलीसांनी कौशल्याने केले जेरबंद.

२४ वर्षापासुन फरार खुनाच्या आरोपीस वेल्हे पोलीसांनी कौशल्याने केले जेरबंद.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! वेल्हे पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण !

वेल्हे पोलीस स्टेशन गु.र.नं ३२/२००२ भादवि कलम ३०२ प्रमाणे दि. २८/११/२००२ रोजी गुन्हा दाखल केलेला होता. गुन्हयात मयत बाबुराव गमभाउ मग्गळे, ग.आंबेगाव खुर्द, ता. राजगड याचे आरोपी सोबत तंबाखू खाणेय मागणेचे कारणावरून वाद होवुन आरोपी याने त्याचे हातातील काठीने मयतास मारहाण करून गंभीर जखमी करून खून केला असलेबाबत फिर्याद नोंदविलेली होती.

आरोपी हा गुन्हा केल्यापासून तब्बल २४ वर्षे फरार होता. त्याचे अस्तित्वाबद्दल कोणतिही माहिती प्राप्त होत न्हवती मा. पोलीस अधीक्षक सोो, पुणे ग्रामीण यांच्या पोलीस स्टेशन मधील पाहिजे फरार आरोपी शोध घेणेकामी स्वतंत्र पथक नेमुण आरोपी अटक करणेबाबत प्राप्त सुचनेनुसार पोलीस स्टेशन कडील पथकातील सहायक फौजदार प्रदिप कुदळे वः पोहवा/२४७८ सोमेश राउत यांना नेमण्यात आले त्यांनी प्राप्त गोपणीय माहितीच्या आधारे महाड जि. रायगड तालुक्यातील वारंगी, निजामपुर छत्री, वाळण इत्यादी गावांच्या डोंगरद-यांमध्ये आरोपी असल्याबाबत खात्रीशिर माहिती घेवुन वेशभुषा बदलुन लाकूडतोड व्यापारी असल्याचे सांगुन आरोपी यास विश्वासात घेतले. परंतु त्यास संशय आल्याने नो डोंगरात पळून जावु लागला तेव्हा त्यास पाठलाग करून शिताफिने पकडुन जेरबंद करण्यात आले व नजीकच्या पोलीस स्टेशन मध्ये नेण्यात आले आरोपी कोणताहि मोबाईल आणि ओळख पटु नये याकरीता वेष व नाव बदलुन राहत होता पथकातील पान्लीम सहायक फौजदार प्रदिप कुदळे व पोहवा / २४७८ सोमेश राउत यांनी स्थानिक पोलीस पोहवा देये, महाड पोस्टे व पोलीस पाटील यांची मदत घेवून व आपले कौशल्य व तपासाचे अनुभवाचे जोरावर सदरची कामगिरी पार पाडली. आरोपी कितीही चाणाक्ष अमन्ला तरी पोलीसांचे नावडीतुन सुटु शकत नाही हे या निमीत्ताने सिद्ध झाले.

आरोपी हि-या उर्फ हिरामण शिवराम पवार, वय ४३ वर्षे, रा. कलकतवाडी, ता. महाड, जि. रायगड यास ताब्यात घेवुन बेल्हे पोलीस स्टेशन येथे घेवुन आलेनंतर आरोपीस विश्वासात घेवून चौकशी केली असता त्याने गुन्हा केला असल्याचे निषण्ण झाले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमित देशमुख हे करीन आहेत.

सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक सोा, संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक या, ग्मेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिलकुमार पुजारी यांचे मार्गदर्शनाखाली वेल्हे पोलीस स्टेशन चे सहा पोलीस निरीक्षक, किशोर शेवते, सहायक फौजदार प्रदिप कुदळे व पोहवा /२८७८ सोमेश राउत व पोलीस स्टेशनकडील स्टाफ यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे...

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! भारती...

डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर ! सराईत गुन्हेगारांकडून...

चंदननगर पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कारवाई; दोन आरोपी अटकेत, ३.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! चंदननगर पोलीस...

error: Content is protected !!