Homeक्राईमलोहमाव पोलिसांची धडक कारवाई : अवैध वेश्याव्यवसायावर छापा, २ परदेशी महिलांची सुटका.

लोहमाव पोलिसांची धडक कारवाई : अवैध वेश्याव्यवसायावर छापा, २ परदेशी महिलांची सुटका.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! लोहगाव पोलीस स्टेशन पुणे शहर !

दि. १५/०४/२०२५ रोजी १७.०० वा चे सुमारास लोहगाव पोलीस ठाणेचे पोलीस उपनिरीक्षक श्री. मनोज बरुरे यांना गोपनिय बातमीदारांकडुन मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती मनिषा पाटील यांच्या अधिपत्याखाली लोहगाव पोलीस ठाणेकडील पथकाने, पोलीस ठाणे हद्दीतील फ्लॅट नं ४०३, दुर्वा रेसिडेन्सी, निंबाळकरनगर, पोरवाल रोड, लोहगाव येथे काही महिला अवैद्य रित्या वेश्या व्यवसाय करीत असले बाबत माहिती प्राप्त झाल्याने मिळाले बातमीच्या ठिकाणी बनावट ग्राहक पाठवुन, खात्री करुन छापा टाकला असता, तेथे अवैद्य वेश्याव्यवसाय सुरु असल्याचे निदर्शनास आल्याने तेथे मिळुन आलेल्या दोन परदेशी महिलांची सुटका करण्यात आलेली असुन, सदर कारवाईच्या वेळी मिळुन आलेली रोख रक्कम, मोबाईल हॅन्डसेट, पासपोर्ट, कॉन्डोम पॅकेट, व इतर कागदपत्रे असा एकुण ६४,६००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. कारवाईवेळी सुटका केलेल्या दोन्ही परदेशी महिला यांचा व्हिसा मुदतबाह्य झाला असल्याचे निष्पन्न झालेले आहे.

सदर कारवाईच्या अनुषंगाने पिडीत महिलांकडुन वेश्या व्यवसाय चालवणारी महिला नामे नामपिज्जा रिटाह, वय- ३९ वर्षे, धंदा- व्यवसाय, सध्या रा- पुणे (पुर्ण पत्ता महिती नाही) मुळ रा. लुविरो, युगांडा व सदर फ्लॅटचा मालक रुपेश रमेश पिवाल, वय ४० वर्षे, धंदा नोकरी, रा सर्वे नं ११, होले नगर, गणेश मंदीर जवळ, वानवडी गाव, पुणे ४११०४० व यांचे विरुध्द लोहगाव पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं- २५/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम १४३(३), ३(५) सह अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायदा १९५६ चे कलम – ३, ४, ५ व ७ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

सदरची कारवाई ही मा. श्री. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, मा. श्री. रंजनकुमार शर्मा पोलीस सह आयुक्त, मा. श्री. मनोज पाटील, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशीक विभाग, मा. श्री सोमय मुंडे, पोलीस उप आयुक्त, परि- ०७, मा श्रीमती नुतन पवार, सहापोलीस आयुक्त, लोणीकंद विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती मनिषा पाटील, सपोनि स्वप्नाली मगदुम, पोलीस उपनिरीक्षक मनोज बरुरे, पोहवा ७८१७/ गणेश इथापे, पोहवा २१३४/ प्रविण गुरव, पोशि २११४ युवराज चौधरी, पोशि १२००/ अल्पेश पोटकुले, पोशि १०१५९/ बाळासाहेब शिरसाट, पोशि २३९६/ अश्वीन देठे, पोशि १०३०२ ज्ञानेश्वर आवारी, पो शि २२४० ज्योतिराम देवकाते, पोशि ४०२९/ बबलू भिसे, मपोहवा ७९६० परवीन शेख, मपोहवा ७१८९ रुक्मीणी देवकाते, मपोशि १०९७० पवार यांचे पथकाने केलेली आहे. नागरीकांना याद्वारे आवाहन करण्यात येते की, आपण राहत असलेल्या परिसरात कोणत्याही स्वरुपाचे अवैद्य धंदे, अगर गैरप्रकार निदर्शनास आल्यास निर्भयपणे लोहगाव पोलीस ठाणेशी संपर्क साधुन माहिती द्यावी.
लोहगाव पोलीस ठाणे दुरध्वणी क्रमांक- ०२०-२६६८०१४६

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चंदननगरमध्ये खळबळ: वकिलाच्या कार्यालयात महिलेचा खून, तिघे आरोपी अटकेत.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक-२, गुन्हे शाखा व चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! फिर्यादी...

पुण्यात धक्कादायक घटना: मेट्रो ठेकेदाराचे अपहरण करून ५० लाखांची मागणी; खराडी पोलिसांनी सुटका केली.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खराडी पोलीस स्टेशन पुणे शहर ! खराडी पोलीस ठाणे हद्दीत दिनांक १४/०४/२०२६ रोजी...

२४ वर्षापासुन फरार खुनाच्या आरोपीस वेल्हे पोलीसांनी कौशल्याने केले जेरबंद.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! वेल्हे पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण ! वेल्हे पोलीस स्टेशन गु.र.नं ३२/२००२ भादवि कलम...

वाघोलीत एमडी ड्रग्जचा मोठा पर्दाफाश; दोन आरोपी अटकेत, ३१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! वाघोली पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि.०५/०४/२०२६ रोजी मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार...

काळेपडळ पोलिसांचा धडाकेबाज छापा; १०३ गॅस सिलेंडरसह काळाबाजार करणारा जेरबंद.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! काळेपडळ पोलीस स्टेशन पुणे शहर ! काळेपडळ पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात अवैद्य धंदे, अभिलेखावरील...

error: Content is protected !!