Homeक्राईम१ वर्षापासुन मोक्यातील पाहिजे आरोपी खंडणी विरोधी पथक १ चे ताब्यात...

१ वर्षापासुन मोक्यातील पाहिजे आरोपी खंडणी विरोधी पथक १ चे ताब्यात खंडणी विरोधी पथकणची दमदार कामगिरी.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

गुन्हे शाखा, खंडणी विरोधी पथक १ पुणे शहर.

आज दिनांक १६/०७/२०२५ रोजी पुणे शहर हद्दीत पेट्रोलिंग करत असताना *पोलीस हवालदार अमोल आवाड व पोलीस अंमलदार मयुर भोकरे* यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, फरासखाना पोलिस स्टेशन गुन्हा र. नंबर 149/2024 भारतीय न्याय संहिता 2023 कलम 109 189(२),119(२)191(3),190 ,126(३)352,351(३),115(2) आ.act3(२५)4(२५) महा पो आधी 37(१)(३)सह 135 क्रि लॉ अमेडमेंट ऍक्ट ७, मोका 3(१)३(२)३(४) अन्वये पाहिजे आरोपी नामे * *रितेश दशरथ शिंदे** वय 24 वर्ष राहणार 227 मंगळवार पेठ त्याबाबत तांत्रिक विश्लेषण व बातमीदार त्यांच्या मदतीने आरोपीची माहिती भिगवन तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे असले बाबत मिळाल्याने स्टाफला तेथे पाठवून ताब्यात घेण्यात आलेले आहे. त्याची वैद्यकीय तपासणी करून मा.सहाय्यक पोलीस आयुक्त फरासखाना विभाग यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची उल्लेखनीय कामगिरी ही माननीय श्री. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त पुणे शहर, माननीय श्री. रंजन कुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त पुणे शहर, माननीय श्री. पंकज देशमुख, अप्पर पोलीस आयुक्त पुणे शहर, माननीय श्री. निखिल पिंगळे, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा पुणे शहर,माननीय श्री. राजेंद्र मुळीक सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा पुणे शहर, यांचे मार्गदर्शनाखाली व शैलेश शंखे पोलीस निरीक्षक खंडणी विरोधी पथक १ गुन्हे शाखा पुणे शहर यांच्या सूचनेप्रमाणे पो हवा. ६७८२ अमोल आव्हाड, पोहवा. ६७१४ दुर्योधन गुरव, पोशी. ८८०२ मयुर भोकरे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!