Homeक्राईम१७ महिन्यांपासून फरार आरोपी अखेर जेरबंद; पुणे शहर पोलीस दरोडा व वाहनचोरी...

१७ महिन्यांपासून फरार आरोपी अखेर जेरबंद; पुणे शहर पोलीस दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाची कारवाई.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे पोलीस टाईम्स *

! दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक -१ !

दि.१३/०२/२०२६ रोजी दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ पथकातील पोलीस अंमलदार ८७३२ साईकुमार कारके यांना त्यांचे गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, उत्तमनगर पोलीस स्टेशन गु.र.नं. ११८/२०२४ शस्त्र अधिनियम ३,४,२५, महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७(१),३७(३),१३५ सह भारतीय न्याय संहिता कलम ३१० (४) ३१० (५) मधील निष्पन्न पाहिजे आरोपी नामे महादेव श्रीरंग झाडे वय २१ वर्षे, रा. अतुलनगर चौधरी शाळेचे पाठीमागे ,एन.डी.ए.रोड,वारजे माळवाडी, पुणे हा मिळुन आल्याने त्याचेकडे अधिक चौकशी करता त्याने दाखल गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यास उत्तमनगर पोलीस स्टेशन येथे पुढील तपासकामी ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई पुणे शहरचे मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे, श्री निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे ३ श्री. शंकर खटके व पोलीस निरीक्षक वर्षा देशमुख, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ यांचे मार्गदर्शनाखाली म.पोलीस अंमलदार साधना पवार, रेहाना शेख, पोलीस अंमलदार साईकुमार कारके, महेश पाटील, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १, गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे...

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! भारती...

डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर ! सराईत गुन्हेगारांकडून...

चंदननगर पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कारवाई; दोन आरोपी अटकेत, ३.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! चंदननगर पोलीस...

error: Content is protected !!