Homeक्राईमहडपसर परिसरातील दोन अट्टल गुन्हेगार बुलढाणा कारागृहात स्थानबद्ध.

हडपसर परिसरातील दोन अट्टल गुन्हेगार बुलढाणा कारागृहात स्थानबद्ध.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ! ऑनलाइन पुणे *

हडपसर पो. स्टे. चे अभिलेखावरील गुन्हेगार *१)बाळू भीमराव डोके* वय ३७ वर्ष रा.वेताळबाबा वसाहत, हडपसर पुणे तसेच २) *आदित्य उर्फ दादा बबन शिंदे* यांचेवर गंभीर दुखापत करणे, सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाण करणे,दुखापत करणे व इतर असे गुन्हे दाखल आहेत. त्याच्या विरोधात स्थानबद्धचा प्रस्ताव तयार करून तो मा. पो. उपायुक्त, परि.५, पुणे यांच्या मार्फतीने पाठविला होता. त्यानुसार मा.पोलीस आयुक्त सो पुणे शहर यांनी स्थानबद्ध आदेश क्र.२३५/२०२५ दि. २५/०३/ २०२५ व २४२/२०२५ दि.२६/३/२५ रोजी अन्वये एक वर्षाकरिता मध्यवर्ती कारागृह, बुलढाणा येथे ठेवणे कामी आदेश पारित केले आहे नमूद आरोपी सध्या जेलमध्ये जमा आहे.

सदरची कामगिरी मा़. अप्पर पोलीस आयुक्त श्री मनोज पाटील, पोलिस उप आयुक्त श्री.राजकुमार शिंदे, सहाय्यक पो.आयुक्त श्रीमती अनुराधा उदमले यांचे मार्गदर्शनाखाली व.पो. निरीक्षक श्री. संजय मोगले, पो.निरीक्षक (गुन्हे) श्री. निलेश जगदाळे, पो.उप निरी.महेश कवळे, स.पो. फौज. प्रवीण शिंदे, पो. अंमलदार शरद चव्हाण, प्रशांत दुधाळ, आश्लेषा माने, मनीषा जरांडे यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे...

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! भारती...

डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर ! सराईत गुन्हेगारांकडून...

चंदननगर पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कारवाई; दोन आरोपी अटकेत, ३.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! चंदननगर पोलीस...

error: Content is protected !!