Homeक्राईमसिंहगड रोड पोलीस स्टेशनची कारवाई — दोन विधीसंघर्षित बालकांकडून २ पिस्टल व...

सिंहगड रोड पोलीस स्टेशनची कारवाई — दोन विधीसंघर्षित बालकांकडून २ पिस्टल व जिवंत काडतुसे जप्त

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! सिंहगड पोलीस स्टेशन पुणे शहर !

मा. श्री. संभाजी कदम साो, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ३ पुणे शहर यांनी पोलीस ठाणे हद्दीमध्ये प्रभावी गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करण्याची सुचना दिल्याने सदर सुचनांचे अनुषंगाने मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सिंहगड रोड पोलीस ठाणे पुणे यांनी तपास पथक प्रभारी अधिकारी संतोष भांडवलकर यांना पोलीस ठाणे हद्दीमध्ये प्रभावी गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करण्याचे आदेश दिल्याने त्यांनी मा.वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली दि. १३/०२/२०२६ रोजी तपास पथकातील संतोष भांडवलकर, पोलीस उप-निरीक्षक, पोलीस हवालदार / ३८८ केकाण, पोलीस हवालदार / ७२७५ बांदल, पोलीस अंमलदार /९१८३ ओलेकर, पोलीस अंमलदार / ९१९१ क्षीरसागर, पोलीस अंमलदार/ १०५१० शेडगे पोलीस अंमलदार / ०३ मोहिते असे सिंहगड रोड पोलीस स्टेशन हाद्दीत मा. वरिष्ठांचे आदेशाने गुन्हे प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करीत असताना, पोलीस अंमलदार/विनायक मोहीते व सागर शेडगे यांना त्याचे खास बातमीदारामर्फत बातमी मिळाली की, विठ्ठलवाडी मंदिरा समोर नदीपात्रामध्ये स्मशानभुमि समोर विठ्ठलवाडी सिंहगड रोड पुणे येथे सार्वजिनक रोडचे कडेला दोन इसम अंधारात थांबलेले असुन एकाने अंगात निळसर रंगाचा शर्ट व पांढ-या रंगाची पॅन्ट घातलेली असुन, दुस-या इसमांने अंगात पिवळया चौकडया रंगाचा शर्ट व काळ्या रंगाची जीन्स पॅन्ट घातलेली आहे व त्यांचे जवळ अग्निशस्त्र आहेत अशी बातमी मिळाली असता, लागलीच त्यानी सोबतचे पोलीस उप निरीक्षक संतोष भांडवलकर यांना कळविली असता त्यांनी ती मा. वरिष्ठांनी कळविल्याने मा. वरिष्ठांनी बातमीची खात्री करुन योग्यती कार्यवाही करण्याचे आदेश दिल्याने, सदर कार्यवाही करणे कामी संतोष भांडवलकर, पोलीस उपनिरीक्षक तसेच पोलीस स्टाफ असे खाजगी वाहनामधुन पंचनामा करण्यासाठी लागणारे सर्व साधन सामुग्रीसह लॅपटॉप प्रिंटरसह रवाना झाले मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जावुन पाहणीकरता बातमीतील वर्णनाचे दोन इसम हे सदर ठिकाणी उभे असल्याचे दिसले त्यांची व आमची नजरा नजर होताच ते त्या ठिकाणावरुन आमची नजर चुकवुन पळुन जाण्याचा प्रयत्न करीत असतानाच वरील स्टाफचे मदतीने काही अंतरावर त्यास २३.१० वा. चे सुमारास पकडुन त्यास त्याचे नाव व पत्ता विचारता ते विधीसंघर्षित बालक असल्याचे निष्पन्न झाल्याने त्या दोन्ही विधीसंघर्षित बालकांची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता, दोघांजवळ एक एक पिस्टल मिळुन आले, त्या पिस्टलची पाहणी केली असता, त्यामध्ये दोन-दोन जीवंत राऊंड मिळुन आले असुन असा एकुण ८४,०००/- रू किंमतीचे दोन अग्निशस्त्र व चार जीवंत काडतुसे मिळुन आल्याने त्याचे विरुद्द सिंहगड रोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन नमुद विधीसंघर्षित बालक यांना मा. अधिक्षक साो, पंडीत जवाहरलाल नेहरु बालसुधारगृह येरवडा पुणे येथे ठेवण्यात आले आहे.

सदरची कामगिरी मा. श्री. अमितेश कुमार साो, पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा.श्री रंजनकुमार शर्मा साो, सह पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. राजेश बनसोडे साो, अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर, मा. संभाजी कदम सो, पोलीस उप-आयुक्त परीमंडळ – ३, पुणे शहर, श्री. अजय परमार सो, सहा पोलीस आयुक्त, सिंहगड रोड विभाग पुणे शहर, श्री. विनय पाटणकर, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक, संतोष भांडवलकर, पोलीस अंमलदार उत्तम तारु, आण्णा केकाण, विकास बांदल, राहुल ओलेकर, सागर शेडगे, समीर माळवदकर, सतिष मोरे, विनायक मोहीते, शिरीष गावडे, यांचे पथकाने केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

error: Content is protected !!