Homeक्राईमहडपसर येथे दुचाकी चोरी टोळीचा पर्दाफाश; ७ लाखांचा मुद्देमाल जप्त.

हडपसर येथे दुचाकी चोरी टोळीचा पर्दाफाश; ७ लाखांचा मुद्देमाल जप्त.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! युनिट-६ गुन्हे शाखा, पुणे शहर !

दि. २९/०१/२०२६ रोजी हडपसर, पुणे येथे मोटार सायकल वाहन चोरीस गेलेबाबत हडपसर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. नं. ८२ / २०२६, भा.दं.वि. कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल असुन हडपसर व आजुबाजूच्या परिसरात झालेल्या वाहन चोरीच्या तपासाच्या अनुषंगाने युनिट – ६ प्रभारी पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांनी चोरीस गेलेल्या मोटर सायकल व आरोपीचा शोध घेणेकामी आदेशित केले. त्याप्रमाणे पोलीस अंमलदार अमित कांबळे व तानाजी देशमुख यांना त्यांचे गोपनिय बातमीदाराने बातमी दिली की, “बापुराव तुकाराम तुपे चौक, अमनोरा पार्क सोसायटीचे मागे, हडपसर पुणे या ठिकाणी दोन मुले हिरो डिलक्स मोटर सायकलसह थांबलेले आहेत. त्यांच्याकडे असलेल्या मोटर सायकलला नंबरप्लेट नसुन ती चोरीची आहे. त्याचप्रमाणे त्यांनी इतर ठिकाणांवरुन आणखीन देखील दुचाकी गाडया चोरलेल्या आहेत. वगैरे माहिती मिळाल्याने पोलीस स्टाफने मा. वरिष्ठांच्या आदेशाने तपास पथकांने बातमीच्या ठिकाणी जाऊन ०१ विधीसंघर्षीत बालक व आरोपी १) पवन तानाजी माने, वय. २२ वर्षे, रा. डी.वाय. पाटील रोड पार्क व्हिस्टा लोहगाव पुणे अशी असल्याचे सांगितले. २) प्रतिक शिवाजी अस्वरे वय २० वर्ष रा. चिचगाव ता. माढा जि. सोलापुर व पाहिजे आरोपी असे मिळून चोरलेले वाहनां बाबत आणखी सखोल तपास करता त्या तिघांनी व इतर एक यांनी मिळून आणखी मोटर सायकल चोरी केल्याचे कबुली देऊन चोरी केलेली मोटार सायकल काढुन दिल्या त्या खालील प्रमाणे.

नमुद आरोपी यांचेकडुन उघडकीस आलेले गुन्हे-

१) हडपसर पो.स्टे. गु.र.नं. ८२/२०२६ भा.न्या. संहिता कलम ३०३(२)

२) हडपसर पो.स्टे. गु.र.नं. १०/२०२६ भा.न्या. संहिता कलम ३०३ (२)

३) हडपसर पो.स्टे. गु.र.नं. २७८/२०२५ भा. न्या. संहिता कलम ३०३ (२)

४) दिघी पो.स्टे. गु.र.नं. ३३६ / २०२५ भा. न्या. संहिता कलम ३०३(२)

५) हडपसर पो.स्टे. गु.र.नं. ११०१ / २०२५ भा. न्या. संहिता कलम ३०३(२)

६) चंदन नगर पो.स्टे. गु.र.नं.४९३/२०२५ भा. न्या. संहिता कलम ३०३(२)

७) हडपसर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रामधील इतर एक मोटर सायकल

८) हडपसर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रामधील इतर एक मोटार सायकल असा एकुण ७,००,०००/- मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी ही मा. अप्पर पोलीस आयुक्त श्री. पंकज देशमुख, मा.पोलीस उपायुक्त,गुन्हे, श्री.निखिल पिंगळे, मा. सहायक पोलीस आयुक्त, श्री. राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.सुदर्शन गायकवाड यांचे सुचनेप्रमाणे पोलीस उप-निरीक्षक अभिजीत पवार, पोलीस अंमलदार प्रमोद टिळेकर, तानाजी देशमुख, प्रशांत कर्णवर, बाळासाहेब सकटे, अमित कांबळे, गणेश माने, शेखर काटे व मनिषा लोंखडे यांनी केलेली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!