Homeक्राईमवानवडी येथील गोसावी वस्तीत हातभट्टी दारू विक्री करणाऱ्यावर कारवाई करत ३५ लिटरचे...

वानवडी येथील गोसावी वस्तीत हातभट्टी दारू विक्री करणाऱ्यावर कारवाई करत ३५ लिटरचे एकूण १२ कॅन ४५० लिटर हातभट्टी दारू मिळून आली . त्याची किंमत ४५,०००/-रु  केली जप्त.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

*  पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे *

 वानवडी पोलीस स्टेशन पुणे शहर 

आज रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजित आदमाने व पोलीस निरीक्षक गोविंद जाधव (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली PSI अविनाश शिंदे. ASI किशोर राणे. महिला पो.हवा. ताकवले , महिला पो.मंगला पारधी, (मार्शल) PC महेश माने. PC आकाश सोनपसारे असे रमजान ईद अनुषंगाने सुरक्षा नगर पोलीस चौकी अंतर्गत गोसावी वस्ती या ठिकाणी पेट्रोलिंग करत असते वेळी सार्वजनिक ठिकाणी सोमनाथ कांबळे रा. बिराजदार नगर, हडपसर ,पुणे त्याच्याकडे ३५ लिटरचे एकूण १२ कॅन ४५० लिटर हातभट्टी दारू मिळून आली . त्याची किंमत ४५,०००/- रुपये गुन्हा दाखल करून पुढील तपास करत आहोत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

सुफी पान टपरीवर कोंढवा पोलिसांची रेड; ELFBAR ई-सिगारेटसह ₹45,180 चा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! ई सिगार...

सोशल मीडियावर मैत्री, विश्वासघातातून १४.३९ लाखांची चोरी; कोंढवा पोलिसांनी गुजरातमधून आरोपीला जेरबंद करत १६...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर ! दि.२५/०६/२०२६ रोजी...

error: Content is protected !!