Homeक्राईमवानवडी पोलीस स्टेशनची कारवाई : उच्चभ्रू Honda City कारमधून १,१५० लिटर अवैध...

वानवडी पोलीस स्टेशनची कारवाई : उच्चभ्रू Honda City कारमधून १,१५० लिटर अवैध हातभट्टी दारू जप्त; दोन आरोपी जेरबंद.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! वानवडी पोलीस स्टेशन, पुणे शहर !

दि. ०२/०३/२०२६ रोजी होळी सणानिमित्त वानवडी पोलीस स्टेशनकडील तपास पथक हद्दीत कायदा व सुव्यस्था राखणेकामी व अवैध हालचालीवर कारवाई करणेकामी हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार दया शेगर व अभिजीत चव्हाण यांना गुप्त बातमी मिळाली की, “ हातभट्टीची गावठी दारु होंडा सिटी कारमधुन वाहतुक करुन विक्री करणेकामी ढोबरवाडी येथे थांबलेले आहे.” अशा आशयाची बातमी मिळाल्याने मा.वरिष्ठांचे आदेशान्वये मिळालेल्या बातमीप्रमाणे ढोबरवाडी, घोरपडी, येथे संशयित वाहनासह ताब्यात घेतले असता त्यामध्ये दोन इसम मिळून आले, त्यांचे नावे १) लियाकत रोहीत अब्बासी, वय- ३२ वर्षे, रा. स.नं. ६६, ढोबरवाडी, रेल्वे पटरीच्या बाजुला, सोपानबाग, पुणे, २) समीर संजय राठोड, वय-२३ वर्षे, रा. शिंदवणे काळे शिवार, कॅनालच्या बाजुला, ता. हवेली, जि. पुणे अशी आहे.
नमुद इसमांच्या ताब्यातील चारचाकी गाडीची तपासणी करता त्यामध्ये काळया, निळया रंगाचे प्लास्टीकचे ३५ लिटर क्षमतेचे दारुने भरलेले एकुण ३३ हत्ती कॅन्ड असे एकुण १,१५० लिटर गावठी हातभट्टीची तयार दारु व त्याची वाहतुक करणेकामी वापरलेला मंहिद्रा कंपनीचा सुप्रो मिनी ट्रक व्ही.एक्स मॉडेलचा टेम्पो त्याचा आर.टी.ओ.नं. एम.एच.१२/एस.एक्स-४६६८ असा एकुण ५,६५,५००/- रु. कि.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यावरुन वानवडी पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ५२०/२०२५ महा.प्रोव्हिविशन अॅक्ट कलम ६५ (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन नमुद गुन्ह्यात सदर आरोपींना अटक केली असून अधिक तपास पोलीस उप निरीक्षक अल्फाज शेख हे करीत आहे.

सदरची कारवाई मा.पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ०५ पुणे शहर, श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर, मा. सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, श्रीमती नम्रता देसाई, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वानवडी पो. स्टे, श्री.भाऊसाहेब पाटील तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) संगीता जाधव यांचे सुचनांप्रमाणे तपास पथकाचे सहा.पोलीस निरीक्षक, उमाकांत महाडिक, पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख, पोलीस अंमलदार दया शेगर, महेश गाढवे, अमोल पिलाणे, अतुल गायकवाड, आशिष कांबळे, अमोल गायकवाड, गोपाळ मदने, विष्णु सुतार, अभिजित चव्हाण, बालाजी वाघमारे, विठ्ठल चोरमले व अर्षद सय्यद, यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे...

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! भारती...

डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर ! सराईत गुन्हेगारांकडून...

चंदननगर पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कारवाई; दोन आरोपी अटकेत, ३.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! चंदननगर पोलीस...

error: Content is protected !!