Homeक्राईमलहान बालीकेचा अवघ्या दोन तासात शोध घेवून आई वडीलांचे केले स्वाधिन, उपस्थितांनी...

लहान बालीकेचा अवघ्या दोन तासात शोध घेवून आई वडीलांचे केले स्वाधिन, उपस्थितांनी बिबवेवाडी पोलीसांचे मानले आभार.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ! ऑनलाइन पुणे शहर *

बिबवेवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर

लहान बालीकेचा अवघ्या दोन तासात शोध घेवून आई वडीलांचे केले स्वाधिन, उपस्थितांनी बिबवेवाडी पोलीसांचे मानले आभार.

सदरबाबत अधिक माहिती अशी की, आज रोजी बिबवेवाडी पोलीस स्टेशन येथे तक्रारदार नामे कमलाकर लक्ष्मण माशाळे यांनी सकाळी ०७/५० वा. चे सुमारास पोलीस स्टेशन येथे येवून कळविले की, त्यांची मुलगी नामे दिव्या कमलाकर माशाळे वय ८ वर्षे ही सकाळी ०६/४५ वा. बाहेर खेळत असताना अचानक ती दिसून येत नसल्याने आम्ही सुमारे ०१ तासापासून तीचा शोध घेत असून ती सापडत नसल्याचे कळवळे. लागलीच घटनेचे गांभिर्य लक्षात घेवून तात्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर साळुंखे यांनी सदर ठिकाणी भेट देवून, त्यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक श्री अशोक येवले, तपास पथकातील अमंलदार व दोन्ही बिट मार्शल तसेच सी. आर. मोबाईलवरील अंमलदार यांना वेगवेगळ्या दिशेस रवाना केले. ज्या भागातून ते बालीका जात आहे ते फुटेज तपासून त्या परिसरात शोध घेतला असता सदर बालीका ही यशराज गार्डन जवळील निर्जनस्थळी एकटीच रडत असल्याचे दिसून आल्याने सदर बालीकेस ताब्यात घेवून आई वडीलाच्या ताब्यात सुखरूप दिले आहे. त्यावेळी उपस्थित आई वडील व परिसरातील नागरीक यांनी पोलीसांचे स्वागत करून आभार व्यक्त केले.
सदरची कामगिरी पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ राजकुमार शिंदे, सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग धन्यकुमार गोडसे, यांचे मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर साळुंखे, तपासपथकातील अधिकारी पोलीस उप निरीक्षक अशोक येवले, बिट मार्शल पो. अंमलदार ७७९ पवार, पो.अं. ३७८५ गजेवाड, महिला पो. अं. ९५ घारे, महिला पो. अं. १६७ शेलार तसेच सी. आर. मोबाईलवरील महिला पो. अं. २७ पाटील, २४८ मुलाणी, पोलीस हवालदार संजय गायकवाड, पोलीस अमंलदार, रक्षित काळे, दत्ता शेंद्रे, विशाल जाधव यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे...

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! भारती...

डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर ! सराईत गुन्हेगारांकडून...

चंदननगर पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कारवाई; दोन आरोपी अटकेत, ३.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! चंदननगर पोलीस...

error: Content is protected !!