Homeक्राईमरमजान पूर्व बैठक घेतलेबाबत...

रमजान पूर्व बैठक घेतलेबाबत…

संपादक : फिरोज खाटीक :-7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे *

आज दि. 27/02/25 रोजी स 11/30 वा. ते 13.00 वा दरम्यान सिटी लॉन्स पारगेनगर कोंढवा या ठिकाणी आगामी रमजान महिना व त्यादरम्यान येणाऱ्या सण उत्सवांच्या अनुषंगाने वानवडी विभागातील कोंढवा, बिबवेवाडी, काळे पडळ भागातील मुस्लिम बांधवांची व इतर शासकीय विभागांचे प्रशासकीय अधिकारी यांची बैठक घेण्यात आली.

सदर बैठकीमध्ये कोंढवा, बिबवेवाडी, काळे पडळ मधील मस्जिदचे मौलना ट्रस्टी, सदस्य यांच्याकडून अडीअडचणी समजून घेऊन त्यावर उपस्थित प्रशासकीय अधिकारी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आम्ही स्वतः उपस्थितांना सण उत्सवाच्या काळात राज्य शासनाने दिलेले आदेशान्वये भोंगे, डीजे, लेझर लाईट, सोशल मीडियावरील आक्षेपार्य पोस्ट, अफवा पसरवणारे मेसेज व रमजान काळात घ्यावयाच्या दक्षतेबाबत मार्गदर्शन केले.

सदर बैठकीकरिता आम्ही स्वतः व सोबत  धन्यकुमार गोडसे (एसीपी वानवडी) वपोनि विनय पाटणकर ( कोंढवा) वपोनि, साळुंखे (बिबवेवाडी), वपोनि पाटील (काळे पडळ) पोनि शेख ( कोंढवा ) पोनि कुमार घाडगे (कोंढवा वाहतूक ) सहाय्यक आयुक्त, वानवडी रामटेकडी श्री.अमोल पवार आरोग्य विभाग श्री. सुनील गुळवे व श्री.राहत कोकणे, PMC MESB कनिष्ठ अभियंता श्री. रजत राठोड, व श्री. अवसरे कोंढवा, अतिक्रमण विभाग श्री. नारायण साबळे अतिक्रमण निरीक्षक हडपसर वानवडी परिसरातील मस्जिदचे मौलाना, ट्रस्टी, सदस्य 150 ते 200 उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड परिसरात दहशत माजवणाऱ्या अमन झारेकरीवर MPDA; नागपूर कारागृहात रवानगी.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दितील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार...

पुण्यात नशेसाठी औषधांची बेकायदेशीर विक्री करणारा आरोपी जेरबंद; १०,५१२ कॅप्सूल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! अंमली पदार्थ विरोधी पथक-१,गुन्हे शाखा पुणे शहर...

खंडणी विरोधी पथक-२ ची धडक कारवाई; ५० गुन्ह्यांचा रेकॉर्ड असलेला आरोपी अटकेत.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक-२, गुन्हे शाखा, पुणे...

पुणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई : दोन सराईत गुन्हेगार अटकेत, ३ पिस्टल व ५...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट २. गुन्हे शाखा, पुणे शहर ! दिनांक...

वारजे पोलिसांची कारवाई : अल्पवयीनाकडून ६ चोरीच्या दुचाकी हस्तगत.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! वारजे माळवाडी पोलीस स्टेशन, पुणे शहर ! वारजे माळवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस...

error: Content is protected !!