Homeक्राईमयुनिट ६ गुन्हे शाखेची धडक कारवाई; तडीपार आरोपी धारदार शस्त्रासह घेतले ताब्यात.

युनिट ६ गुन्हे शाखेची धडक कारवाई; तडीपार आरोपी धारदार शस्त्रासह घेतले ताब्यात.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! युनिट ६ गुन्हे शाखा  पुणे शहर !

दि.०४/११/२०२५ रोजी गुन्हे शाखा युनिट ६ कडील पोलीस निरीक्षक श्री. वाहीद पठाण व पोलीस अंमलदार असे हद्दीत गुन्हे प्रतिबंधक गस्त करत असताना पोलीस अंमलदार नितीन धाडगे यांना गोपनीय माहिती मिळाली की, रेकॉर्ड वरील तडीपार आरोपी नामे आदित्य दिपक कांबळे वय १९ वर्षे, रा. सिद्धीविनायक पार्क, लेन नंबर १, आव्हाळवाडी रोड, वाघोली ता. हवेली जि. पुणे हा रायसोनी कॉलेजचे लगत असणा-या मैदानामध्ये डोमखेलवस्ती रोड आव्हाळवाडी, ता. हवेली जि. पुणे येथे धारदार हत्यारासह थांबलेला आहे. सदर माहितीच्या अनुषंगाने युनिट ६ चे पथकाने सदर ठिकाणी जावुन पाहणी केली असता सदरचा इसम हा पोलीसांना पाहुन त्याचे हातातील धारदार हत्यार लपवत असल्याचे दिसला. तसेच पथक त्यास ओळखत असल्याने मिळालेल्या बातमीतील तडीपार गुन्हेगार हा तोच असल्याची खात्री झाल्याने त्यास धारदार हत्यारासह ताब्यात घेवुन त्याच्याविरुध्द वाघोली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कामगीरी मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त गुन्हे श्री.निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे पुणे शहर श्री. राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली युनिट -६ गुन्हे शाखा चे पोलीस निरीक्षक श्री. वाहीद पठाण यांचे सुचनाप्रमाणे गुन्हे शाखा युनिट -६ कडील सहा. पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस अंमलदार सारंग दळे, बाळासाहेब सकटे, निलेश साळवे, विनायक साळवे, गिरीष नाणेकर, कानिफनाथ कारखेले, नितीन मुंढे, सुहास तांबेकर, नेहा तापकीर, नितिन धाडगे, ऋषीकेश व्यवहारे, शेखर काटे, प्रतिक्षा पानसरे, कीर्ती मांदळे व सोनाली नरवडे यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे...

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! भारती...

डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर ! सराईत गुन्हेगारांकडून...

चंदननगर पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कारवाई; दोन आरोपी अटकेत, ३.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! चंदननगर पोलीस...

error: Content is protected !!