Homeक्राईमयुनिट ०४, गुन्हे शाखा, पुणे शहर ची कारवाई : आठ महिन्यांपासून फरार...

युनिट ०४, गुन्हे शाखा, पुणे शहर ची कारवाई : आठ महिन्यांपासून फरार घरफोडीतील पाहिजे आरोपी जेरबंद.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! युनिट ०४, गुन्हे शाखा, पुणे शहर !

मा.वरिष्ठांचे आदेशाप्रमाणे युनिट-४, गुन्हे शाखा पुणे शहर कडील पोलीस अधिकारी व अंमलदार पुणे शहरात दि. ०४/०३/२०२६ रोजी लक्ष्मीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गुन्ह्यातील पाहीजे आरोपींचा शोध घेणेकामी प्रतिबंधक पेट्रोलिंग करताना सदर टिमला बातमी मिळाली की, आठ महीन्यापुर्वी दुर्गा निवास अपार्टमेंट नानापेठ पुणे या ठिकाणी घरफोडी करणारा पार्थ भांडे हा ताडी गुत्ता येरवडा मेट्रो स्टेशनजवळ येणार असुन त्याने अंगात ग्रे रंगाचा टि शर्ट व निळया रंगाची जिन्स पॅन्ट घातलेली आहे. अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने सदर बातमीच्या अनुषंगाने युनिट – ०४ कडील पथकाने सापळा लावुन बातमीतील इसमास ताब्यात घेतले. त्यास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव पार्थ ऊर्फ सागर ज्ञानेश्वर भांडे वय ३१ वर्षे, रा. ६७४, घोरपडी पेठ, पुणे असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. सदरबाबत समर्थ पोलीस स्टेशन येथे संपर्क करुन माहीती घेतली असता समर्थ पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. १४३ / २०२५ भा.न्या. संक ३३१(३), ३०५ प्रमाणे गुन्हा दाखल असल्याची व सदर गुन्ह्यामध्ये पार्थ ऊर्फ सागर ज्ञानेश्वर भांडे हा पाहीजे आरोपी असलेबाबत माहीती मिळाली. सदर आरोपीस पुढील कारवाई कामी समर्थ पोलीस ठाणे येथे देण्यात आले असुन पुढील तपास समर्थ पोलीस स्टेशन करीत आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे), पुणे शहर श्री. निखिल पिंगळे, मा. सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-२, श्री. राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली युनिट-४ कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव, यांचे सुचनेप्रमाणे युनिट ४ कडील पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदुम, सहा. पोलीस उपनिरीक्षक एकनाथ जोशी पोलीस अंमलदार जहांगिर पठाण, विशाल इथापे, नागेशसिंग कुंवर, प्रविण भालचिम व विठ्ठल वाव्हळ तसेच महिला पोलीस अंमलदार रोहिणी पांढरकर यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

सुफी पान टपरीवर कोंढवा पोलिसांची रेड; ELFBAR ई-सिगारेटसह ₹45,180 चा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! ई सिगार...

सोशल मीडियावर मैत्री, विश्वासघातातून १४.३९ लाखांची चोरी; कोंढवा पोलिसांनी गुजरातमधून आरोपीला जेरबंद करत १६...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर ! दि.२५/०६/२०२६ रोजी...

घरफोडी व वाहनचोरी करणारा रेकॉर्डवरील सराईत आरोपीस केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा बुगा, येवलेवाडी पोलीस स्टेशन, पुणे शहर...

बालाजीनगर परिसरातून खुनाच्या गुन्ह्यातील तीन आरोपींना अटक; गुन्हे शाखेची मोठी कामगिरी.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट २ गुन्हे शाखा, पुणे शहर ! दिनांक...

error: Content is protected !!