Homeक्राईमबेकायदेशीर पिस्टल व जिवंत काडतूस बाळगणारे २ इसम खंडणी विरोधी पथक...

बेकायदेशीर पिस्टल व जिवंत काडतूस बाळगणारे २ इसम खंडणी विरोधी पथक एक कडून जेरबंद.

संपादक फिरोज खाटीक :-9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा पुणे शहर !

दिनांक 14/08/2025 रोजी खंडणी विरोधी पथक एक कडील अधिकारी व अमलदार  परिमंडळ  २ हद्दीत  पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार मयूर भोकरे व पोलीस हवलदार रहीम शेख यांना मिळालेल्या बातमीच्या आधारे इसम नामे  *शुभम राजेंद्र बेलदरे, वय 29 वर्षे, रा.  दत्तनगर जांभूळवाडी रोड टेल्को कॉलनी जवळ आंबेगाव पुणे व   मयूर ज्ञानोबा मोहोळ वय 23 वर्ष रा.  धायरी नर्हे रोड पुणे* याचे कडून  1 पिस्टल व 2 जिवंत राऊंड, 1  आयफोन फोन,  1 ओला कंपनीची टू व्हीलर असा एकूण किंमत अंदाजे 2,40,200/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
पुढील तपास  करिता आंबेगाव पोलीस स्टेशन कडे देण्यात आले आहे.
*आरोपींचे पूर्व रेकॉर्ड नाही*

  सदरची  उल्लेखनीय कामगिरी ही, मा. श्री.  पंकज देशमुख सो, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर, मा.श्री. निखिल पिंगळे सो, पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा, पुणे शहर, मा.श्री.  राजेंद्र मुळीक सो, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा, पुणे शहर, वपोनि श्री शैलेश संखे, खंडणी विरोधी पथक – 1* यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक 1, गुन्हे शाखा, पुणे शहर कडील   *सपोनि  राजेश माळेगाव, पोउपनि  रामेश्वर पारवे,  पोलीस अंमलदार  रणजीत फडतरे,  रहीम शेख, मयूर भोकरे, विजय कांबळे,  नितीन बोराटे, नितीन कांबळ, प्रफुल्ल चव्हाण, अमर पवार यांनी केली आहे*

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांचा सराईत गुन्हेगारांवर दणका!एकावर एमपीडीएअंतर्गत कारवाई; दुसऱ्याला वर्षभरासाठी तडीपार

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर ! पुणे | प्रतिनिधी :- इम्रान...

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

error: Content is protected !!