Homeक्राईमपुणे गुन्हे शाखा युनिट-२ची धडक कारवाई; पिस्टलसह सराईत आरोपी जेरबंद.

पुणे गुन्हे शाखा युनिट-२ची धडक कारवाई; पिस्टलसह सराईत आरोपी जेरबंद.

मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610

 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! युनिट २, गुन्हे शाखा, पुणे शहर ! 

दिनांक २६/०६/२०२६ रोजी युनिट २, गुन्हे शाखेकडील पोलीस उप निरीक्षक ज्ञानेश्वर दळवी, व पोलीस अंमलदार असे गुन्हे शाखा युनिट २ हददीत गस्त करून रेकार्डवरील आरोपीतांचा शोध घेत असताना, पोलीस अंमलदार शिवानंद कायगुडे, उज्वल मोकाशी यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, एक इसम शिवकॉलनी ग.न. ३ आंबेगाव पठार पुणे येथे बेकायदेशीरपणे अग्निशस्त्र जवळ बाळगुन थांबलेला आहे. सदरची बातमी गुन्हे शाखा युनिट २ प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राहुल खिलारे यांना कळवली असता त्यांनी सदरबाबत कायदेशीर कारवाई करणेबाबत आदेशित केलेने लागलीच स्टाफसह बातमीच्या ठिकाणी गेले असता दिनेश सुरेश ढोरे वय ३८ वर्ष रा. शिवकॉलनी गं.न. २ आंबेगाव पठार पुणे हा मिळुन आलेने त्यास ताब्यात घेवून त्याची अंगझडती घेतली असता त्याचेकडे एक पिस्टल व ४ जिवंत काडतुसे असा एकुण ४०,८००/- रु मुददेमाल मिळुन आल्याने जप्त करण्यात आला आहे. सदर बाबत भारती विदयापीठ पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.३५०/२०२६ शस्त्र अधिनियम ३(२५), म.पो.का.३७ (१) (३), १३५ अन्वये गुन्हा दाखल करुन त्यास अटक करण्यात आले आहे.

सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त गुन्हे, श्रीमती तेजस्वी सातपुते, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. गौहर हसन, मा. सहा. पोलीस आयुक्त, श्री शैलेश संखे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल खिलारे यांचे सुचनांप्रमाणे पोलीस उप निरीक्षक ज्ञानेश्वर दळवी, मपोउपनितेजश्री पवार, पोलीस अंमलदार शिवानंद कायगुडे, उज्चल मोकाशी, सर्जेराव सरगर, संतोष टकले, शंकर नेवसे, नागनाथ राख, विजयकुमार पवार, शंकर कुंभार, विनोद चव्हाण, संजय आबनावे, विशाल दळवी, अजीम शेख, संदिप शिर्के, सददाम तांबोळी, ऋषिकेश व्यवहारे, विदया शिंदे यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!