Homeक्राईमकाळेपडळ पोलिसांची धडाकेबाज कारवाई; १.०९ लाखांचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य साठा जप्त.

काळेपडळ पोलिसांची धडाकेबाज कारवाई; १.०९ लाखांचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य साठा जप्त.

मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610

 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! काळेपडळ पोलीस स्टेशन, पुणे शहर !

काळेपडळ पोलीस ठाणे गु.रजि.क्र.२८१/२०२६, भा. न्या. संहिता सन. २०२३चे कलम. १२३,२२३, २७४,२७५ सिगारेट व अन्य तंबाखुजन्य उत्पादने (जाहिरात प्रतिबंध आणि व्यापार, वाणिज्य उत्पादन पुरवठा व वितरण यांचे विनीमय) अधिनियम कलम. ७ (२) व २०(२) अन्न सुरक्षा मानके अधिनियम २००६, चे कलम २६(२) (i) (iv) गुन्हा नोंद असून नमूद दाखल गुन्हयातील आरोपीत इसम नामे शेराराम कानाराम देवासी, वय २४ वर्षे, रा. संकेत विहार, गल्ली नं.०७, काळेपडळ, हडपसर, पुणे यांस पोलीस अंमलदार अमोल फडतरे व महादेव शिंदे यांना त्यांचे मिळालेल्या गोपनीय बातमीच्या अनुषंगाने कंजारभट वस्ती, ढेरे कंपनीच्याजवळ, काळेपडळ, हडपसर, पुणे येथून १५४२०/-रुपयांचे महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला पानमसाला तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणे करीता घेवून जाताना मिळुन आला असता, त्यांस ताब्यात घेवून नमूद इसमावर काळेपडळ पो.स्टे. येथे वर नमूद प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.

दाखल गुन्हयाच्या अनुषंगाने त्याच्याकडे तपास करता त्याने त्याच्या ओळखीचा असलेला मित्र याने सदरचा माल हा विक्री करणे करीता दिला होता. तरी सदरचा मित्र हा काळेपडळ पारिसमारामध्ये गुटखा, व तंबाखूजन्य पदार्थ इतर विक्रेत्यांकडे पुरवठा करतो व त्याकरीता त्याने मागीवलेला व साठवणुक करुन ठेवलेला मुद्देमाल कोठे आहे असे सांगून सदरचे ठिकाण दाखलवले असता, सदचे ठिकाण हे केतकेश्वर कॉलनी, गल्ली नं.१५, काळेपडळ, हडपसर, पुणे येथील बंद असलेल्या खोलीमधून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला पानमसाला तंबाखूजन्य पदार्थ, सुगंधी गुटखा असा एकुण १,०९०००/- किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

सदरची कामगिरी ही मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक, विभाग श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ६, श्री. जीवन बेनिवाल, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग, श्री. अतुलकुमार नवगिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काळेपडळ, पो. स्टे श्रीमती गिरीषा निंबाळकर, यांचे मागदर्शनाखाली पो. नि. (गुन्हे) श्री. आण्णासो बाबर यांचे सुचनेप्रमाणे तपास पथकाचे सहा.पो.निरी अमित शेटे, पोलीस उप निरीक्षक विनायक गुरव, पोलीस अंमलदार प्रविण काळभोर, दाऊद सय्यद, प्रतिक लाहीगुडे, शाहीद शेख, संतोष शेंडे, निलेश देसाई, अमोल फडतरे, अतुल पंधरकर, विशाल ठोंबरे, लक्ष्मण काळे, नितीन ढोले, सद्दाम तांबोळी, प्रदीप बेडीस्कर, महादेव शिंदे, गिरीराज जगदाळे यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

error: Content is protected !!