Homeक्राईमपरिमंडळ ५ मधील हडपसर पोलीस ठाणे अंतर्गत अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या गुन्हेगारास...

परिमंडळ ५ मधील हडपसर पोलीस ठाणे अंतर्गत अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या गुन्हेगारास पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा..

संपादक फिरोज खाटीक :-7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे *

परिमंडळ ५ मधील हडपसर पोलीस ठाणे अंतर्गत अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या गुन्हेगारास पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा…

सदर घटना ही दिनांक १४/११/२०२३ रोजी दुपारी २:१५ वा. सुमारास आर्मी पब्लीक स्कुल गेटच्या समोर व सायं. ५:०० वा. सुमारास आरोपीचे राहते घरी निर्मल टाऊनशिप, डी-१, काळेपडळ, पुणे येथे घडली आहे. यातील आरोपी राजेंद्र महारु पाटील, वय ५६ वर्षे, रा. निर्मल टाऊनशिप, डी- १, काळेपडळ, पुणे याने यातील अल्पवयीन पिडीत निर्भया ही आरोपी यांच्या रिक्षामध्ये एकटी बसलेली आहे, या गोष्टीचा गैरफायदा घेऊन ती अल्पवयीन असल्याची पूर्ण कल्पना असताना तिला त्याचे शरीराचे प्रायव्हेट पार्टला हात लावण्यास सांगितला व सायं. ५:०० वा. आरोपीने अल्पवयीन पिडीत निर्भया हिस त्याचे घरी बोलावून तिला बेडवर झोपवून तिचे अंगावर झोपला व तिचे छातीवर, मांडीवर हात फिरवला. म्हणून फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन हडपसर पोलीस ठाणे येथे गुन्हा क्रमांक १७५८/२०२३ भा.दं.वि. कलम ३५४ (A), ३५४ (D), ५०६ सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम सन २०१२ चे कलम ८, १०, १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपास
सदर गुन्हयाचा तपास श्री. प्रविण अब्दागिरे, सहा. पोलीस निरीक्षक यांनी केला व यातील आरोपीविरुद्ध मा.न्यायालयामध्ये मुदतीत दोषारोपपत्र सादर केले. सदर केसचा स्पे. ( चाईल्ड प्रोट.) केस क्र. १०६/२०२४ असा
आहे.
शिक्षा
वरील प्रकरणामध्ये सबळ साक्षीपुराव्याअंती मा. विशेष न्यायाधीश (पोक्सो), जिल्हा व सत्र न्यायालय, शिवाजीनगर, पुणे यांनी दिनांक ०२/०४/२०२५ रोजी आरोपी राजेंद्र महारु पाटील, वय ५६ वर्षे यास ५ वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली आहे. कामगिरी
सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील श्री. नितीन कोंधे, कोर्ट पैरवी श्री. संभाजी म्हांगरे यांनी कामकाज पाहिले. सदर कामगिरीकरीता प्रोत्साहन म्हणून डॉ. राजकुमार शिंदे (भा.पो.से), पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५, पुणे शहर यांनी कोर्ट पैरवी पोहवा ४९५४ म्हांगरे व नमूद गुन्हयाचे तपासी अधिकारी सपोनि श्री. प्रविण अब्दागिरे सध्या नेमणूक काळेपडळ पोलीस ठाणे यांना १० हजार रुपये बक्षिस मंजूर केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे...

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! भारती...

डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर ! सराईत गुन्हेगारांकडून...

चंदननगर पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कारवाई; दोन आरोपी अटकेत, ३.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! चंदननगर पोलीस...

error: Content is protected !!