Homeक्राईमदरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाची कारवाई — चोरीची दुचाकी जप्त, विधीसंघर्षित बालक...

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाची कारवाई — चोरीची दुचाकी जप्त, विधीसंघर्षित बालक ताब्यात.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १, गुन्हे शाखा, पुणे शहर

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ कडील पोलीस अंमलदार लोखंडे, राठोड, ताजणे तसेच कारके असे गस्त करीत असताना गस्ती दरम्यान स्टाफमधील पोलीस अंमलदार रविंद्र लोखंडे व साईकुमार कारके_यांना त्यांचे गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, एका इसमाकडे एक यामाहा कंपनीची R15 पांढऱ्या रंगाची व त्याचे दोन चाकाचे रीमा नारंगी रंगाची असलेली मोटार सायकल तीचा नंबर MH30BV5405 असा असून सदरची मोटार सायकल ही चोरीची असुन तो धुमाळ चौक, किष्कींदा नगर, लेन नं. १-५ विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे समोर, कोथरूड, पुणे येथे सार्वजनिक रस्त्यावर उभा आहे, अशी खात्रीशीर बातमी प्राप्त झाली.

सदर बातमीबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्षा देशमुख यांना कळविली असता त्यांनी सदर ठिकाणी जावुन खात्री करुन योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिल्याने लागलीच वरील स्टाफसह सदर ठिकाणी जावून पाहणी केली असता बातमीतील वर नमुद वर्णनाचा एक इसम वरील नमुद मोटार सायकलसह मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेतले व त्याचेकडे चौकशीअंती समजले की, नमूद इसम हा विधीसंघर्षित बालक असून त्याने सदर मोटार सायकल चोरी केलेबाबत कबुली दिली. सदर मोटार सायकल चोरी झालेबाबत डेक्कन पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. २३/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३१० ( २ ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर १,६०,०००/- रु.किंची. एक यामाहा कंपनीची R15 पांढ-या रंगाची व त्याचे दोन चाकाचे रीमा नारंगी रंगाची असलेली मोटार सायकल तीचा नंबर MH30BV5405 डेक्कन पोलीस स्टेशन येथे पुढील तपासकामी ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे, श्री.निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे ३ श्री. शंकर खटके व पोलीस निरीक्षक वर्षा देशमुख, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-१ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार बाळु गायकवाड, रविंद्र लोखंडे, प्रदिप राठोड, धनंजय ताजणे, साईकुमार कारके, नारायण बनकर, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १, गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांची कारवाई : तरुणाकडून कोयता व तलवार जप्त.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर ! * सिंहगड रोड पोलीस स्टेशन, पुणे शहर * दि.१६/०४/२०२६ रोजी तपास पथकाचे प्रभारी अधिकारी...

चंदननगरमध्ये खळबळ: वकिलाच्या कार्यालयात महिलेचा खून, तिघे आरोपी अटकेत.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक-२, गुन्हे शाखा व चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! फिर्यादी...

पुण्यात धक्कादायक घटना: मेट्रो ठेकेदाराचे अपहरण करून ५० लाखांची मागणी; खराडी पोलिसांनी सुटका केली.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खराडी पोलीस स्टेशन पुणे शहर ! खराडी पोलीस ठाणे हद्दीत दिनांक १४/०४/२०२६ रोजी...

२४ वर्षापासुन फरार खुनाच्या आरोपीस वेल्हे पोलीसांनी कौशल्याने केले जेरबंद.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! वेल्हे पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण ! वेल्हे पोलीस स्टेशन गु.र.नं ३२/२००२ भादवि कलम...

लोहमाव पोलिसांची धडक कारवाई : अवैध वेश्याव्यवसायावर छापा, २ परदेशी महिलांची सुटका.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! लोहगाव पोलीस स्टेशन पुणे शहर ! दि. १५/०४/२०२५ रोजी १७.०० वा चे सुमारास...

error: Content is protected !!