Homeक्राईमटिपु पठाण टोळीमधील मोका गुन्हयामधील पाहिजे आरोपीस परराज्यातुन केले जेरबंद युनिट ५...

टिपु पठाण टोळीमधील मोका गुन्हयामधील पाहिजे आरोपीस परराज्यातुन केले जेरबंद युनिट ५ गुन्हे शाखेंची दमदार कामगिरी.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर *

युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर 

पुणे शहरातील पोलीस स्टेशनचे अभिलेखावर असलेल्या पाहिजे/फरारी आरोपींचा शोध घेवुन त्यांना ताब्यात घेणेबाबत मा. वरिष्ठांनी आदेशीत केलेले होते. त्याप्रमाणे गुन्हे शाखा युनिट ०५ पुणे शहर पथक पाहिजे/फरारी आरोपींचा शोध घेत होते.

काळेपडळ पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर १००/२०२५ भारतीय न्याय संहिता सन २०२३ चे कलम ३०८(२),३२९(३),३५१(२),३५२,१८९(१),१८९(२),१९१(२) सह ६१ ( २ ), १११ सह महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायदा १९९९ चे ३ (१), ३(२), ३(४) या गुन्हयामधील पाहिजे असलेला आरोपी फैयाज गफार बागवान वय २८ वर्षे, मुळ रा. खाजा मंजिल गल्ली नंबर १७ चे समोर, सय्यदनगर हडपसर पुणे हा गल्ली नंबर ०२ प्रेमनगर हाफीसपेठ, हैद्राबाद, राज्य तेलंगणा येथे राहत असल्याची माहिती पोलीस अंमलदार नासेर देशमुख व राहुल ढमढेरे यांना मिळालेली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी फैयाज गफार बागवान यास मियापुर पोलीस स्टेशन, हैद्राबाद तेलंगणा हद्दीतुन कायदेशीर प्रक्रिया राबवुन ताब्यात घेतले आहे.
सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त, गुन्हे पुणे शहर श्री. पंकज देशमुख, मा.पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे – २ श्री. राजेंद्र मुळीक यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री. संजय पतंगे, गुन्हे शाखा युनिट ०५, पुणे शहर, पोलीस उप निरीक्षक प्रमोद खरात, पोलीस अंमलदार नासेर देशमुख, शहाजी काळे व राहुल ढमढेरे यांचे पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे...

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! भारती...

डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर ! सराईत गुन्हेगारांकडून...

चंदननगर पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कारवाई; दोन आरोपी अटकेत, ३.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! चंदननगर पोलीस...

error: Content is protected !!