Homeक्राईमजमीनीच्या 'वादातुन तरुणाचा निर्धुन खुन करुन पसार झालेल्या आरोपींना मोहोळ, सोलापुर येथुन...

जमीनीच्या ‘वादातुन तरुणाचा निर्धुन खुन करुन पसार झालेल्या आरोपींना मोहोळ, सोलापुर येथुन २४ तासाच्या आत केले जेरबंद, आंबेगाव पोलीसांची कौशल्यपुर्ण कामगिरी.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

आंबेगाव पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर 

कात्रज येथील जमीनीच्या वादातुन दिनांक २०/०४/२०२५ रोजी पहाटे ०३ / ४५ वाजताचे सुमारास साईछत्र अपार्टमेन्टच्या पाठीमागील जागी, ओमसाई मित्र मंडळाशेजारी, कात्रज पुणे येथे एका तरुणाचा निर्धुन खुन केलेबाबत आंबेगाव पोलीस स्टेशन गु. रजी.नं. ६६ / २०२५ भारतीय न्याय संहीता कलम १०३, ३ (५), ११५(२), ३५१(२), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हयाचे तपासात सदरचा गुन्हा करणारे आरोपी निष्पण करुन तांत्रीक विश्लेषणाव्दारे सदरचे आरोपीत हे मु. कामती खु, ता मोहोळ येथे असल्याबाबत माहिती प्राप्त झाल्याने पोलीस उपनिरीक्षक – मोहन कळमकर व पोलीस अंमलदार हणमंत मासाळ, धनाजी धोत्रे, नितीन कातुर्डे असे मोहोळ येथे जावुन मिळालेल्या माहितीच्या आधारे तसेच तांत्रीक विश्लेषण करुन गुन्हयातील आरोपीत हे मंगळवेढा ते सोलापुर हायवे रोडवर, समाधान हॉटेल समोर, मु. कामती खु, ता. मोहोळ येथे मिळुन आल्याने त्यांना सदर गुन्हयात ताब्यात घेवुन त्यांचेकडे कसोशीने तपास करता त्यांचा गुन्हयातील सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना सदर गुन्हयात अटक करण्यात आली असुन सदर गुन्हयाचा अधिक तपास आंबेगाव पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक- स्वाती देवधर हे करत आहेत.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे खालीलप्रमाणे- १) अमर दिलीप साकोरे वय – ४० वर्षे रा. संतोषनगर, कात्रज पुणे २) मंदार मारुती किवळे वय ३५ वर्षे रा. नवीन वसाहत, कात्रज पुणे ३) गिरीप सुभाष बाबरे वय २६ वर्षे रा संतोषनगर, कात्रज पुणे.
४) योगेश बाबुराव डोरे वय ३५ वर्षे रा. खोपडेनगर कात्रज पुणे.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त, पुणे शहर- मा. अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त – मा. रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग पुणे – मा. प्रविणकुमार पाटील, पोलीस उपआयुक्त परिमंडळ-२ पुणे- श्रीमती स्मार्तना पाटील, सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग पुणे – श्री. राहुल आवारे यांचे मार्गदर्शनाखाली आंबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शरद झिने, सहाय्यक पोलीस निरीक्षक- स्वाती देवधर, भोजलींग दोडमीसे, पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर, राजेंद्र वंजारी, पोलीस अंमलदार राजेश गोसावी, हणमंत मासाळ, गणेश दुधाने, प्रसाद टापरे, चेतन गोरे, निलेश जमदाडे, अवधुत जमदाडे, धनाजी धोत्रे, प्रमोद भोसले, सुभाष मोरे, नितीन कातुर्डे, योगेश जगदाळे हरीश गायकवाड,, आदिनाथ देवकर, प्रकाश विटेकर यांच्या पथकाने केली

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

सुफी पान टपरीवर कोंढवा पोलिसांची रेड; ELFBAR ई-सिगारेटसह ₹45,180 चा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! ई सिगार...

सोशल मीडियावर मैत्री, विश्वासघातातून १४.३९ लाखांची चोरी; कोंढवा पोलिसांनी गुजरातमधून आरोपीला जेरबंद करत १६...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर ! दि.२५/०६/२०२६ रोजी...

घरफोडी व वाहनचोरी करणारा रेकॉर्डवरील सराईत आरोपीस केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा बुगा, येवलेवाडी पोलीस स्टेशन, पुणे शहर...

बालाजीनगर परिसरातून खुनाच्या गुन्ह्यातील तीन आरोपींना अटक; गुन्हे शाखेची मोठी कामगिरी.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट २ गुन्हे शाखा, पुणे शहर ! दिनांक...

error: Content is protected !!