Homeक्राईमचालक दिनानिमित्त भव्य राज्यस्तरीय सत्कार सोहळाआझाद रिक्षा चालक संघटनेचे अध्यक्ष शफिक पटेल...

चालक दिनानिमित्त भव्य राज्यस्तरीय सत्कार सोहळाआझाद रिक्षा चालक संघटनेचे अध्यक्ष शफिक पटेल यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट चालक रत्न पुरस्कार.

प्रतिनिधी :-  इरफान खाटीक :- 9156849452

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

वाहतूक संघटना संयुक्त महासंघ यांच्या वतीने 17 सप्टेंबर या चालक दिनानिमित्त राज्यस्तरीय चालक रत्न पुरस्कार वितरण सोहळा सोलापूर येथील बेरिया हॉलमध्ये उत्साहात पार पडला. या सोहळ्यात पुण्यातील आझाद रिक्षा चालक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शफिकभाई पटेल तसेच 60 रिक्षा चालकांना यंदाचा उत्कृष्ट चालक रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद यांचे हस्ते प्रमुख मान्यवरांचे उपस्थितीत हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
आझाद रिक्षा चालक संघटनेचे जबाबदार संस्थापक अध्यक्ष तसेच रिक्षा चालकांचे न्याय व हक्कांसाठी परखडपणे मत मांडणारे, रिक्षा चालकांचे प्रश्नांना वाचा फोडणारे व यश मिळवून देणारे अशी त्यांची ख्याती आहे. गेल्या बारा वर्षापासून शफिकभाई पटेल हे अपघात मुक्त व जबाबदार रिक्षा चालक म्हणून व्यवसायामध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या शिस्तबद्ध वाहन चालवणे तसेच प्रवाशांशी नम्र वर्तनामुळे ते सर्वसामान्यांच्या मनात आदराचे स्थान मिळवू शकले आहेत. फक्त रिक्षा चालक म्हणून म्हणून नव्हे तर सामाजिक बांधिलकी राखत सर्वधर्म समभाव जपत त्यांचे समाजकार्यातील योगदान लक्षणीय आहे. कोरोना काळात रिक्षा रुग्णवाहिका सेवा, यासोबत मीटर दरवाढ व मीटर बाबतचे दंड यासह फिटनेस विलंब शुल्क रद्द करण्यासाठी दिलेला लढा हे त्यांच्या कार्यातील काही मुख्य यश आहे.
यावर्षी या पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील 22 जिल्ह्यातून शेकडो अर्ज आलेले होते, यापैकी 60 जणांना उत्कृष्ट चालक रत्न पुरस्कार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यापैकी आझाद रिक्षा चालक संघटनेचे ख्वाजाभाई शेख, सलीम अबू बकर सय्यद, मुक्तार कोतवाल, गंगाप्रसाद यादव, अब्दुल मुखीत खान, मौला मुर्शीद यांची निवड करण्यात आली. ही पुण्यातील रिक्षा चालकांसाठी अभिमानाची बाब ठरली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!