Homeक्राईमगुन्हे शाखा युनिट २ ची धडाकेबाज कामगिरी; दोन घरफोडी गुन्हे उघडकीस.

गुन्हे शाखा युनिट २ ची धडाकेबाज कामगिरी; दोन घरफोडी गुन्हे उघडकीस.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! युनिट २ गुन्हे शाखा, पुणे शहर !

दिनांक २६/०३/२०२६ रोजी रामनवमी निमित्त युनिट २ कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हे बंदोबस्त करीत असताना युनिट २ कडील पथकास बातमी मिळाली की, घरफोडी चो-या करणारा सराईत गुन्हेगार बैल बाजार मार्केटयार्ड परिसरातून जाणार आहे. मिळालेल्या बातमीप्रमाणे गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी सदर भागात कारवाई करुन घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार अर्जुनसिंग रजपुतसिंग दुधानी वय ४८ वर्ष रा. बहात्तर वस्ती पाण्याचे टाकी जवळ मांजरी बु ता. हवेली जि पुणे यास ताब्यात घेतले. सदर आरोपीस विश्वासांत घेवुन चौकशी केली असता त्याचेकडुन १) मार्केटयार्ड पोलीस स्टेशन गु.र.नं.१९/२०२६ भा.न्या.सं.क. ३३१(३)३३१(४) ३०५ (ए) २) बिबवेवाडी पोलीस स्टेशन गु.र.नं. ०४/२०२६ भा.न्या.सं.क. ३३१(४),३०५ असे दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत. सदर आरोपीकडुन ५,४०,०००/-रु.कि.चा ४५ ग्रॅम वजनाचा सोन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपी हा घरफोडी करणारा रेकार्डवरील गुन्हेगार असून त्याचेवर २५ पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपीस अटक करुन पुढील कारवाईकामी मार्केटयार्ड पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे पुणे शहर श्री. पंकज देशमुख, मा.पोलीस उप-आयुक्त गुन्हे पुणे शहर श्री. निखील पिंगळे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे – १, पुणे शहर श्री.शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अजित जाधव यांचे सुचनांप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस अंमलदार संजय जाधव, उज्वल मोकाशी, संतोष टकले, विनोद चव्हाण, ओंकार कुंभार, योगेश मांढरे, शंकर कुंभार, विजय कुमार पवार, विशाल दळवी, शंकर नेवसे व ऋषिकेश व्यवहारे यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांचा सराईत गुन्हेगारांवर दणका!एकावर एमपीडीएअंतर्गत कारवाई; दुसऱ्याला वर्षभरासाठी तडीपार

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर ! पुणे | प्रतिनिधी :- इम्रान...

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

error: Content is protected !!