Homeक्राईमगुन्हे शाखा युनिट ०५ची धडक कारवाई; सराईत आरोपीकडून गावठी पिस्टल जप्त, आरोपी...

गुन्हे शाखा युनिट ०५ची धडक कारवाई; सराईत आरोपीकडून गावठी पिस्टल जप्त, आरोपी जेरबंद.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! युनिट ०५, गुन्हे शाखा पुणे शहर !

पुणे शहरामध्ये अग्नीशस्त्र बाळगणा-या आरोपींची माहिती काढुन सबंधीत आरोपींवर कायदेशीर कारवाई करणेबाबत मा. वरिष्ठ कार्यालयातुन वेळोवेळी सुचना देण्यात आलेल्या आहेत. श्री.छगन कापसे, पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट ५, पुणे शहर यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे गुन्हे शाखा युनिट ५ पथक अवैध अग्नीशस्त्र बाबत गोपनीय माहिती काढत होते.
दि.२६/०१/२०२६ रोजी पोलीस अभिलेखावरील आरोपी चेतन बाळु जाधव हा मगरपट्टा ब्रीजखाली गावठी बनावटीचे पिस्टलसह येणार असल्याची गोपनीय बातमी गुन्हे शाखा युनिट ५ पथकडील पोलीस अंमलदार अमित कांबळे यांना मिळालेली होती. त्यावरुन वरिष्ठांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे मगरपट्टा ब्रीज खालील दुचाकी पार्किंगमध्ये हडपसर पुणे या ठिकाणी आरोपी नामे. चेतन बाळु जाधव,वय २५ वर्षे, रा. पाण्याच्या टाकीजवळ करंजे नगर शिक्रापुर चाकण चौक, पुणे यास ताब्यात घेवुन त्याच्या कब्जातुन ०१ गावठी पिस्टल हस्तगत करणेत आले. सदर आरोपी हा पोलीस अभिलेखावरील आरोपी असुन त्याच्याविरुध्द विविध पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री.निखिल पिंगळे, मा. सहायक पोलीस आयुक्त गुन्हे २ श्री. राजेंद्र मुळीक यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री. छगन कापसे, गुन्हे शाखा युनिट ०५, पुणे शहर, पोलीस उप-निरीक्षक अभिजीत पवार, पोलीस अंमलदार तानाजी देशमुख, राहुल ढमढेरे, अमित कांबळे, परमेश्वर कदम, अमर चव्हाण, विनोद शिवले, शशिकांत नाळे, गणेश माने, प्रताप गायकवाड, प्रमोद टिळेकर, अकबर शेख, पल्लवी मोरे, स्वाती तुपे, शहाजी काळे, प्रशांत कर्णवर, अविनाश इंगळे, नानासाहेब मोरे, नेत्रिका अडसुळ व नासिर देशमुख यांचे पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वारजे पोलिसांची कारवाई : अल्पवयीनाकडून ६ चोरीच्या दुचाकी हस्तगत.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! वारजे माळवाडी पोलीस स्टेशन, पुणे शहर ! वारजे माळवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस...

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे...

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! भारती...

डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर ! सराईत गुन्हेगारांकडून...

error: Content is protected !!