Homeक्राईमगांजा विक्रीकरणा-या इसमास गांजा मुद्देमालासह केले जेरबंद वानवडी पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी.

गांजा विक्रीकरणा-या इसमास गांजा मुद्देमालासह केले जेरबंद वानवडी पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! वानवडी पोलीस स्टेशन, पुणे शहर !

दि.२३/०९/२०२५ रोजी वानवडी पोलीस स्टेशन कडील तपास पथकातील अधिकारी व स्टाफ हे वानवडी पोलीस ठाणे हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना, तपास पथकाचे पोलीस अंमलदार विठ्ठल चोरमले व अमोल गायकवाड यांना त्यांचे गुप्त बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की, एक काळया रंगाची हिरो स्प्लेंडर मोटार सायकलवर गंगा सॅटेलाईट सोसायटी ते नेताजीनगरकडे जाणा-या रोडवरील पुलावर संशयितरित्या एक इसम थांबला असुन त्याचेकडे असलेल्या सँगबॅगमध्ये काहीतरी संशयित सामान आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी दोन टिम करुन बातमीचे ठिकाणी जावुन खात्री करुन बातमीतील वर्णनाचा इसम हा गंगा सॅटेलाईट सोसायटीजवळ, वानवडी, पुणे, नेताजीनगरकडे जाणा-या रोडलगत अंधाराचा सहारा घेऊन संशयास्पदरित्या एक सँगबॅग घेवुन मोटार सायकलवर कोणाची तरी वाट बघत थांबलेला असल्याचे दिसुन आला.

सदर इसमास वानवडी पोलीस ठाणे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी सापळा रचुन अचानकपणे छापा टाकुन तो पळुन जाण्याचा प्रयत्न करीत असताना जागीच शिताफीने पकडुन त्यास आहे त्या परिस्थितीत ताब्यात घेतले. त्यास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव तौफिक रझाक शेख, वय २६ वर्षे, रा. नवाजिश चौकाजवळ, हयात हॉटेल समोर गल्लीमध्ये, बिलाल मजिद बाजुला, मिठानगर, कोंढवा खुर्द, पुणे असे असल्याचे सांगितले. त्याची अंगझडती घेता त्याचे कब्जात १६,२००/-रु.कि.चा ८१० ग्रॅम वजनाचा गांझा हा अंमली पदार्थ, त्याकामी वापरलेली दुचाकी, मोबाईल हॅन्डसेट आणि त्यातुन मिळालेली रोख रक्कम असा एकुण ८०,१००/-रु.कि.चा मुद्देमालासह मिळुन आल्याने त्यांचे विरुध्द वानवडी पोलीस ठाणे येथे गु.र.नं.३८७/२०२५ एन. डी. पी. एस. अॅक्ट कलम ८(क),२०(ब)(त्त्)(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. हयाचा तपास हा सहा पोलीस निरिक्षक उमाकांत महाडिक हे करीत आहेत.

सदरची कामगिरी ही मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. मनोज पाटील मा.पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ०५ पुणे शहर, डॉ. राजकुमार शिंदे, मा. सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, पुणे शहर श्री. धन्यकुमार गोडसे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वानवडी पो. स्टे. पुणे शहर श्री. विजयकुमार डोके यांचे सुचना प्रमाणे तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक व पोलीस अंमलदार दया शेगर, महेश गाढवे, अमोल पिलाणे, गायकवाड, विठ्ठल चोरमले, विष्णु सुतार, अभिजित चव्हाण, यतीन भोसले, आशिष कांबळे, अमोल गायकवाड, गोपाळ मदने, बालाजी वाघमारे, अर्शद सय्यद यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

खुनातील आरोपीला मार्केटयार्ड पोलीस ठाणेच्या तपास पथकाने शिताफीने अवघ्या सहा तासात केले जेरबंद.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! मार्केटयार्ड पोलीस स्टेशन पुणे शहर ! गंगाधाम चौकामधे दिनांक २०/०४/२०२६ रोजी पहाटे ०४:४५...

लग्नाचे आमिष, अत्याचार आणि व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल — बिबवेवाडी पोलिसांची तात्काळ कारवाई, आरोपी अटकेत.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! बिबवेवाडी पोलीस स्टेशन पुणे.शहर ! बिबवेवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. ८२/२०२६, भारतीय न्याय...

हायवेवर कोयत्याच्या धाकाने लूट करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना २४ तासांत अटक – पुणे पोलिसांची...

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! न-हे पोलीस स्टेशन व युनिट ३ गुन्हे शाखा,पुणे शहर ! नन्हे पोलीस स्टेशन...

लोहगाव पोलिसांची कारवाई: मजेसाठी दुचाकी चोरणारा आरोपी अटकेत.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! लोहगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! लोहगाव पोलीस स्टेशन पुणे शहर येथे दिनांक...

एक वर्षापासुन फरारी असलेल्या गंभीर गुन्हयातील पाहिजे आरोपीस अग्निशस्त्रासंह केले जेरंबद.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट २ गुन्हे शाखा, पुणे शहर ! दिनांक १८/०४/२०२६ रोजी गुन्हे शाखा युनिट...

error: Content is protected !!