Homeक्राईमखराडीत अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई; १३ किलो ८० ग्रॅम पॉपी...

खराडीत अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई; १३ किलो ८० ग्रॅम पॉपी स्ट्रासह आरोपी जेरबंद.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा, पुणे शहर !

दिनांक ०६/०६/२०२६ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक-१, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. वाहीद पठाण व पोलीस अंमलदार असे पुणे शहर हद्दीत अंमली पदार्थ विरोधी गस्त करीत असताना खराडकर पार्क, थिटे वस्ती, साईकृपा बिल्डींगसमोर रस्त्याच्या कडेला, खराडी, पुणे येथे एक इसम हा दोन गोण्यासह संशयीतरित्या उभा असल्याचे मपोहवा सुर्यवंशी यांना दिसुन आले. नमुद इसमास ताब्यात घेवुन त्याच्याकडे विचारपुस केली असता, तो असमाधानकारक व उडवा उडवीची उत्तरे देवु लागल्याने त्याच्या ताब्यात काहीतरी अंमली पदार्थ असल्याचा संशय आल्याने सदर इसमाची झडती घेतली असता आरोपी नामे मुकेश बिश्णोई वय ३० वर्षे रा. खराडकर पार्क, थिटे वस्ती खराडी, पुणे याचे ताब्यातील गोण्यामध्ये एकुण ०२,६१,६००/-रु. किं. चा १३ किलो ८० ग्रॅम पॉपी स्ट्रा (अफु) हा अंमली पदार्थ अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या विक्रीकरीता जवळ बाळगताना मिळुन आल्याने त्याचे विरुध्द खराडी पोलीस स्टेशन येथे गु.र.नं १९७/२०२५ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), १५ (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एकुण हस्तगत मुद्देमाल

एकुण कि रु ०२,६१,६००/- चा १३ किलो ८० ग्रॅम पॉपी स्ट्रा(अफु)

वरील नमुद कारवाई ही मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री. अमितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त श्री. संजय दराडे, मा.अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), श्रीमती तेजस्वी सातपुते, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे), श्री. गौहर हसन, मा. सहा.पो.आयुक्त, गुन्हे ३ श्री. शंकर खटके यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा पुणे शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. वाहीद पठाण यांचे सुचनांप्रमाणे सहा. पो. निरी. अनिल सुरवसे, पोलीस अंमलदार विठ्ठल साळुखे, विशाल भिलारे, निशिकांत सावंत, संजय राजे, निलेश जाधव, अतुल क्षिरसागर, सचिन लोहार, विजय कांबळे, तुषार साळुंखे, आशा भिंगारे, जान्हवी सुर्यवंशी व मंगेश गुंड यांचे पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे...

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! भारती...

डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर ! सराईत गुन्हेगारांकडून...

चंदननगर पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कारवाई; दोन आरोपी अटकेत, ३.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! चंदननगर पोलीस...

error: Content is protected !!