Homeक्राईमखंडणी विरोधी पथक २, गुन्हे शाखेची धडक कारवाई : विधीसंघर्षीत बालकाकडून गावठी...

खंडणी विरोधी पथक २, गुन्हे शाखेची धडक कारवाई : विधीसंघर्षीत बालकाकडून गावठी पिस्टल व जिवंत काडतुसे जप्त.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! खंडणी विरोधी पथक – २, गुन्हे शाखा पुणे शहर !

दि.२८/०३/२०२६ रोजी मा. वरिष्ठांचे आदेशाप्रमाणे खंडणी विरोधी पथक – २, गुन्हे शाखा पुणे शहर कडील पोलीस अधिकारी व अंमलदार पुणे शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत कोबिंग, गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंगकामी व गोपनीय माहिती काढुन गुन्ह्यातील पाहिजे व फरारी आरोपीतांचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार आझाद पाटील यांना गोपनिय बातमी मिळाली की, दांडेकर पुल दत्तवाडी पुणे येथे एक इसम काळ्या रंगाचा टि शर्ट व पांढ-या रंगाची पॅन्ट घालुन गावठी पिस्टल कंबरेला लावुन फिरत आहे. सापळा लावुन सदर इसमास ताब्यात घेतले असता तो विधी संघर्षग्रस्त बालक असल्याचे समजले त्याची अंगझडती घेतली असता त्याचे ताब्यात ०१ लोखंडी धातूचे गावठी बनावटीचे सिल्व्हर रंगाचे मॅग्झीनसह पिस्टल व ०१ जिवंत काडतुसे असा एकुण ४०,५००/- रु. किमंतीचा मुद्देमाल मिळुन आला.

सदरची कारवाई मा.पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. अमितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, श्री.रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त, श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री. निखील पिंगळे, मा. सहा पोलीस आयुक्त, गुन्हे २, श्री राजेंद्र मुळीक, यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक- २ गुन्हे शाखा प्रभारी पोलीस निरीक्षक श्री राम राजमाने यांचे सुचनांप्रमाणे पोलीस उप निरीक्षक गौरव देव पोलीस अंमलदार सुरेंद्र जगदाळे, अमोल राऊत, आझाद पाटील, शेखर खराडे, चेतन आपटे व किरण पड्याळ यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे...

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! भारती...

डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर ! सराईत गुन्हेगारांकडून...

चंदननगर पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कारवाई; दोन आरोपी अटकेत, ३.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! चंदननगर पोलीस...

error: Content is protected !!