Homeक्राईमकाळेपडळ पोलिसांची धडाकेबाज कारवाई; आरोपीकडून गावठी पिस्टल व जिवंत काडतुसे जप्त.

काळेपडळ पोलिसांची धडाकेबाज कारवाई; आरोपीकडून गावठी पिस्टल व जिवंत काडतुसे जप्त.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! काळेपडळ पोलीसा स्टेशन पुणे शहर !

पोलीस आयुक्त साो. पुणे शहर यांनी पुणे शहर कार्यक्षेत्रातील पोलीस ठाणे हद्दीत अवैद्य धंदे, अभिलेखावरील आरोपीत इसम तडीपार इसम, अग्निशस्त्र बाळगणारे गुन्हेगार यांना चेक करणेबाबत आदेशित केले होते. त्याअनुषंगाने तपास पथकाकडील अधिकारी व अंमलदार हे काळेपडळ पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात पेट्रोलिंग करीत असताना, पोलीस अंमलदार अतुल पंधरकर, शाहीद शेख यांना त्यांचे बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, इसम नामे :- इरफान मलीक हा दादा गुजर शाळे शेजारी, साठेनगर कडे जाणारे रोडलगत असणारे मोकळ्या जागेच्या कंम्पाउंड भिंतीलगत संशयितरित्या कोणता तरी दखलपात्र गुन्हा करणेचे उद्देशाने आपले कब्जात काहीतरी संशयित चिजवस्तु जवळ बाळगलेली आहे. तरी सदरची संशयित चिजवस्तु हि अग्निशस्त्र असण्याची दाट शक्यता आहे. सदरबाबत तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक, अमित शेटे यांना कळविले असता, त्यांनी सदरची माहिती पो.स्टे.चे प्रभारी अधिकारी यांना कळविली व त्यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक अमित शेटे व पोलीस स्टाफ असे दादा गुजर शाळे शेजारी, साठेनगर कडे जाणारे रोडलगत असणारे मोकळ्या जागेच्या आडबाजूस सर्व टिमला दिलेल्यां सुचनांप्रमाणे जावुन सर्वांनी मिळालेल्या माहितीची खात्री केली असता, इसम नामे इरफान मलीक सर्व रा.संकेतविहार,काळेपडळ, पुणे हा पोलीसांना पाहून संशयितरित्या व कावरे बावरे स्थितीत आढळुन आलेने सदरचा इसम हा आम्हा पोलीसांना पाहुन पळुन जावु लागला असताना, सदर इसमाचा पाठलाग करुन सर्व टिमने चोहोबाजूने त्यास घेराव घालून शिताफिने त्यास ताब्यांत घेतले. त्यावेळी सदर इसमाची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता, त्यांच्याकडे ०१ गावठी बनावटीची पिस्टल व ०२ जिवंत राऊंड असा एकुण ५१,०००/- रुपयांचा मुद्देमाल मिळुन आला आहे. तरी नमूद इसम नामे १. इरफान रईसउद्दीन मलीक, यांच्यावर ३ (२५), बी.एन.एस. कलम ३ (५) व मुंबई पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे काळेपडळ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून नमूद आरोपीत इसम यांस अटक करण्यात आली आहे.

सदरची कामगिरी ही राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ६, पुणे शहर, अनुराधा उदमले, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग (अति. कार्य) यांचे मार्गदर्शनाखाली मानसिंग पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काळेपडळ पोलीस स्टेशन, यांचे सुचनेप्रमाणे सहा.पो.निरी. अमित शेटे, पोलीस उप-निरीक्षक विनायक गुरव, पो.हवा.प्रविण काळभोर, दाऊद सय्यद, प्रतिक लाहिगुडे, विशाल ठोंबरे, शाहीद शेख, लक्ष्मण काळे, अतुल पंधरकर, सद्दाम तांबोळी, प्रदिप बेडीस्कर, महादेव शिंदे, गिरीराज जगदाळे यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

सुफी पान टपरीवर कोंढवा पोलिसांची रेड; ELFBAR ई-सिगारेटसह ₹45,180 चा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! ई सिगार...

सोशल मीडियावर मैत्री, विश्वासघातातून १४.३९ लाखांची चोरी; कोंढवा पोलिसांनी गुजरातमधून आरोपीला जेरबंद करत १६...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर ! दि.२५/०६/२०२६ रोजी...

घरफोडी व वाहनचोरी करणारा रेकॉर्डवरील सराईत आरोपीस केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा बुगा, येवलेवाडी पोलीस स्टेशन, पुणे शहर...

बालाजीनगर परिसरातून खुनाच्या गुन्ह्यातील तीन आरोपींना अटक; गुन्हे शाखेची मोठी कामगिरी.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट २ गुन्हे शाखा, पुणे शहर ! दिनांक...

error: Content is protected !!