Homeक्राईमकाळेपडळ पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत आरोपीकडून ४ चोरीच्या दुचाकी जप्त.

काळेपडळ पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत आरोपीकडून ४ चोरीच्या दुचाकी जप्त.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! काळेपडळ पोलीस स्टेशन !

काळेपडळ पो.स्टे. गु. रजि.नं. ५०४/२०२५ भा. न्या. सं. कलम ३०३ (२) या प्रमाणे गुन्हा नोंद असून नमूद दाखल गुन्हयातील आरोपीत इसम याचा शोध घेणे कामी काळेपडळ पोलीस ठाणेचे पोलीस अंमलदार शाहीद शेख व अतुल पंधरकर यांना त्यांचे बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने यातील आरोपीत इसम याचा शोध घेतला असता, नमूद दाखल गुन्हयातील आरोपीत इसम हा वर नमूद दाखल गुन्हयातील चोरी केलेल्या गाडीसह मिळुन आल्याने त्यांस ताब्यात घेवून त्याचे नाव पत्ता विचारले असता, त्याने आपले नाव आब्बास ऊर्फ कलिंगड सय्यद पठाण, वय १९ वर्षे, रा. गल्ली नं. १९, शिवनेरीनगर, कोंढवा,पुणे असे असल्याचे सांगितले. तरी त्यांस तपासकामी काळेपडळ पोलीस ठाणे येथे आणून त्याच्याकडे अधिक तपास करता, नमूदचा गुन्हा हा त्याने केले असून त्याने यापुर्वी देखील अशा प्रकारे दुचाकी वाहने हे वेगवेगळया पोलीस ठाणे हद्दीतुन चोरी केले असल्याचे तपासा दरम्यान सांगितले आहे. नमूद आरोपीत इसम याच्याकडुन चोरी केलेला दुचाकी गाडया या त्याच्या ताब्यातुन हस्तगत केल्या असून ते खालील प्रमाणे.
अ.क्र.

पोलीस ठाणे काळेपडळ

लष्करह

डपसर

हडपसर
.जि.क्र. गु.जि.क्र.५०४/२०२५ बी.एन.एस. कलम ३०३ (२) प्रमाणे
गु.रजि.क्र.२०७/२०२५ बी. एन. एस. कलम ३०३ (२) गु. रजि.क्र.६८५/२०२४ बी. एन. एस. कलम ३०३ (२) गु. रजि.क्र.९३६/२०२५
बी.एन.एस. कलम ३०३ (२)
गाडीचा प्रकार
स्प्लेंडर प्लस दुकचाकी गाडी एम एच १२ एन. जी. ४६६६
स्प्लेंडर दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.१२ टी ई ३३१७ होन्डा फॅशन प्रो दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.०९ बी.क्यु. ९२८१ होन्डा कंपनीची शाईन दुचाकी गाडी क्रमांक एम.एच. १० सीसी ६८९४
असा एकुण २,८०,०००/- रु. किं.चा मुद्देमाल हा नमूद आरोपीत इसम याच्याकडून हस्तगत करुन वरील पो.स्टे. येथील नमूद प्रमाणे नोंद असलेले गुन्हे हे उघडकीस आणले आहेत.
सदरची कामगिरी ही डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ६ यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त, अतुलकुमार नवगिरे, हडपसर विभाग, पुणे शहर, मानसिंग पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काळेपडळ पोलीस स्टेशन, यांचे सुचनेप्रमाणे पोलीस उप निरीक्षक, विनायक गुरव, पोलीस अंमलदार प्रविण काळभोर, दाऊद सय्यद, प्रतिक लाहीगुडे, किशोर पोटे, शाहीद शेख, विशाल ठोंबरे, लक्ष्मण काळे, अतुल पंधरकर, नितीन ढोले, सद्दाम तांबोळी, महादेव शिंदे, यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लष्कर पोलिसांची तांत्रिक तपासातून मोठी कामगिरी; घरफोडी करणारे आरोपी येरवडा कारागृहात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! लष्कर पोलीस स्टेशन पुणे शहर ! लष्कर पो....

खुनाच्या प्रयत्नातील रेकॉर्डवरील आरोपीला गुन्हे शाखा युनिट-२ कडून बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सरसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट २ गुन्हे शाखा, पुणे शहर ! दि.०२/०७/२०२...

मार्केट यार्ड पोलिसांची तत्पर कारवाई; अवघ्या काही तासांत चोरीला गेलेली दुचाकी शोधून मालकाच्या ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * मार्केट यार्ड पोलीस स्टेशन पुणे शहर * पुण्यातील...

खंडणी विरोधी पथक-१ची मोठी कामगिरी; चोरीची फॉर्च्युनर कार आणि पाहिजे आरोपी जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १, गुन्हे शाखा पुणे...

पुणे गुन्हे शाखा युनिट-२ची धडक कारवाई; पिस्टलसह सराईत आरोपी जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट २, गुन्हे शाखा, पुणे शहर !  दिनांक...

error: Content is protected !!