Homeक्राईमओएलएक्सवर गाडी पाहण्याच्या बहाण्याने चोरी; पुणे विमानतळ पोलिसांची कारवाई, आरोपी जेरबंद.

ओएलएक्सवर गाडी पाहण्याच्या बहाण्याने चोरी; पुणे विमानतळ पोलिसांची कारवाई, आरोपी जेरबंद.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! विमानतळ पोलीस स्टेशन, पुणे शहर !

दिनांक १४/०३/२०२६ रोजी फिर्यादी यांनी विमानतळ पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली होती की, त्यांनी त्यांची रॉयलइनफिल्ड कंपनीची मेटॉर ३५० दुचाकी ओएलएक्सवर विक्रीसाठी पोस्ट केली होती. फिर्यादी यांना दिनांक १०/०३/२०२६ रोजी सकाळी १०/३० वाजता ओएलएक्स वर इशिता माथुर नावाचे व्यक्तीने गाडी मध्ये इंटरेस्ट असल्याचे सांगुन, एक इसम गाडी पाहण्यासाठी आला व फिर्यादी यांचेकडुन गाडीची टेस्ट ड्राईव्ह घेण्याच्या बहाण्याने गाडी चोरी करुन गेला होता. त्याबाबत विमानतळ पोलीस स्टेशन पुणे शहर येथे गुन्हा रजिस्टर नंबर १५२/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सदर बाबत नमुद इसमाचे ओएलएक्स अकाऊंटची माहिती घेवुन, त्यास लिंक असलेल्या मोबाईल नंबरचे सीडीआर प्राप्त करुन पोलीस अंमलदार जोगदंडे यांनी तांत्रिक विश्लेषण करुन, तसेच वीस किलोमीटर पर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज चेक करुन आरोपी यास निष्पन्न करण्यात आले होते. त्या अनुषंगाने आज रोजी आरोपी नामे मोहम्मद मुजबता इकबाल शेख वय २७ रा. खडी मशीन चौक पिसोळी रोड कोंढवा पुणे यास ताब्यात घेवुन फिर्यादी यांची एक लाख रुपये किंमतीची रॉयल इनफिल्ड कंपनीची मेटॉर ३५० स्टैलर ब्लॅक रंगाची गाडीतीचा वाहन क्रमांक एम एच १२ यु झेड ८०१८ ही गाडी हस्तगत करण्यात आलेली आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार प्रशांत माटे हे करीत आहेत.

सदरची कारवाई ही मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, श्री. मनोज पाटील मा. पोलीस उपायुक्त परि ०४ पुणे शहर, श्री. सोमय मुंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त, लोणीकंद विभाग पुणे शहर, श्रीमती नुतन पवार यांचे आदेशान्वये वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गोविंद जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद शेळके विमानतळ पोलीस स्टेशन पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड, पोलीस अंमलदार प्रशांत माटे, लालु कहे, अंकुश जोगदंडे, हरी पुंडे यांचे पथकाने केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!