Homeक्राईमआठ महीन्यांपासुन फरार असलेल्या खुनाच्या प्रयत्नातील आरोपी अटक भारती विद्यापीठ पोलीसांची कौशल्यपुर्ण...

आठ महीन्यांपासुन फरार असलेल्या खुनाच्या प्रयत्नातील आरोपी अटक भारती विद्यापीठ पोलीसांची कौशल्यपुर्ण कामगिरी.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

 पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर 

! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन !

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि. न ४२ / २०२५, भारतीय न्याय संहीता कलम १०९, आर्म अॅक्ट ३ (२५) या गुन्हयामध्ये मागील आठ महीन्यांपासुन फरार असलेला आरोपी करण भारत गजरमल, वय १९ वर्षे, धंदा – काही नाही. रा. फ्लॅट नं. ३०२, तिसरा मजला, श्लोक अर्पाटमेंट, स्वयंभु मंदिराचे अलीकडे, गणेश सुपर शॉपीजवळ, दभाडी, आंबेगाव बु. पुणे याचा भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी व पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे हे शोध घेत असताना पाहीजे आरोपी करण भारत गजरमल हा गदा चौकाजवळ थांबला आहे अशी खात्रीशीर माहीती मिळाल्याने लागलीच नमुद अधिकारी व अंमलदार यांनी गदा चौकात जावुन आरोपीचा शोध घेतला असता तो मिळुन आल्याने त्यास नमुद गुन्हयात दिनांक १९/०८/२०२५ रोजी १८.१५ वा अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी मा. अमितेश कुमार मा. पोलीस आयुक्त सो, पुणे शहर, मा. रंजनकुमार शर्मा सगो, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, मा. राजेश बनसोडे साो, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, मा. मिलींद मोहीते साो मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, मा. राहुल आवारे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जितेंद्र कदम, तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, सचिन सरपाले, महेश बारवकर, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, मंगेश गायकवाड, किरण सावळे, संदीप आगळे यांच्या पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांचा सराईत गुन्हेगारांवर दणका!एकावर एमपीडीएअंतर्गत कारवाई; दुसऱ्याला वर्षभरासाठी तडीपार

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर ! पुणे | प्रतिनिधी :- इम्रान...

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

error: Content is protected !!