Homeक्राईमआठ महिन्यांपासून फरार मोक्का आरोपी अखेर अटकेत; गुन्हे शाखा युनिट-४ ची मोठी...

आठ महिन्यांपासून फरार मोक्का आरोपी अखेर अटकेत; गुन्हे शाखा युनिट-४ ची मोठी कामगिरी.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! युनिट -४ गुन्हे शाखा, पुणे शहर !

मा.वरिष्ठांचे आदेशाप्रमाणे युनिट-४, गुन्हे शाखा पुणे शहर कडील पोलीस अधिकारी व अंमलदार पुणे शहरातील गंभीर गुन्ह्यातील तसेच मोक्यातील पाहीजे आरोपींचा शोध घेणेकामी हदीत पेट्रोलिंग करीत असताना दि. २५/०२/२०२६ रोजी पोलीस अंमलदार अजय गायकवाड, सुभाष आव्हाड व वैभव रणपिसे यांना त्यांचे बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, “ मोक्का गुन्ह्यातील पाहीजे आरोपी नामे नाना ऊर्फ कार्तिक बारमुख हा फॉच्युन हॉस्पिटलमागे, सिद्धविनायक कॉलनी नकाते वस्ती रहाटणी येथे येणार असुन त्याने अंगात हिरव्या रंगाचा टि शर्ट व निळी जिन्स पॅन्ट घातलेली आहे अशी बातमी मिळाली. लागलीच सदर स्टाफने बातमीप्रमाणे सदर ठिकाणी जावुन सापळा लावुन सदर आरोपीस ताब्यात घेतले. त्यास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव नाना ऊर्फ कार्तिक बाळु बारमुख वय २३ वर्षे, रा. इंदिरा वसाहत, वाल्मिकी चौक, गणेशखिंड रोड, औंध, पुणे असे असल्याचे सांगितले. त्याचेबाबत चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन येथे संपर्क साधुन माहिती घेतली असता सदर बाबत चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन गु. रजि. नं. २५३/२०२५, भा.न्या.सं.क १०९, ११८ (२), ११५ (२), ३५२, ३५१(२), १८९(२), १८९(४), १९०, १९१ (२) (३), १९४ (२) सह आर्म अॅक्ट ४ (२५) महाराष्ट्र पोलीस अधि. ३७(१) सह १३५ क्रिमिनल लॉ अमेंडमेंड २०१३ चे कलम ७ महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम ३(१)(ii), ३(२), ३(४) अन्वये गुन्हयात पाहीजे आरोपी असलेबाबत माहीती मिळाली. त्यास पुढील योग्य त्या कारवाईकरीता चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देणेत आले आहे.

सदरची कारवाई ही मा. अप्पर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. निखिल पिंगळे, मा. सहायक पोलीस आयुक्त गुन्हे – २ श्री. राजेंद्र मुळीक, यांचे मार्गदर्शनाखाली तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनिट-४ श्रीमती कांचन जाधव यांचे सुचनेप्रमाणे युनिट ४ कडील पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदुम, पोलीस अंमलदार अजय गायकवाड, प्रविण भालचिम, सुभाष आव्हाड, विठ्ठल वाव्हळ व वैभव रणपिसे यांनी केली

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

सुफी पान टपरीवर कोंढवा पोलिसांची रेड; ELFBAR ई-सिगारेटसह ₹45,180 चा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! ई सिगार...

सोशल मीडियावर मैत्री, विश्वासघातातून १४.३९ लाखांची चोरी; कोंढवा पोलिसांनी गुजरातमधून आरोपीला जेरबंद करत १६...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर ! दि.२५/०६/२०२६ रोजी...

घरफोडी व वाहनचोरी करणारा रेकॉर्डवरील सराईत आरोपीस केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा बुगा, येवलेवाडी पोलीस स्टेशन, पुणे शहर...

बालाजीनगर परिसरातून खुनाच्या गुन्ह्यातील तीन आरोपींना अटक; गुन्हे शाखेची मोठी कामगिरी.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट २ गुन्हे शाखा, पुणे शहर ! दिनांक...

error: Content is protected !!