Homeक्राईमअवैध्य धंदे निर्मुलन मोहीमे अंतर्गत कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीतील रेकॉर्ड वरिल हातभट्टी...

अवैध्य धंदे निर्मुलन मोहीमे अंतर्गत कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीतील रेकॉर्ड वरिल हातभट्टी दारू विक्री करणारा गुन्हेगार विश्वजित भिमराव गायकवाड यास केले तडीपार.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर !

कोंढवा पोलीस स्टेशनचे रेकॉर्डवरील अवैध्यरित्या हातभट्टी दारुची विक्री करणारा गुन्हेगार नामे विश्वजीत भिमराव गायकवाड, वय ४० वर्षे रा.स.नं.१३/५ भिमनगर कोंढवा खुर्द पुणे याचेवर पोलीस स्टेशन येथे ०४ गुन्हे दाखल असुन त्याचेवर प्रतिबंधक कारवाई करुन देखील त्याने पुन्हा गुन्हे केले आहेत. तडीपार इसम हा अवैध्य हतभट्टी दारु व्यवसाय करत असल्याचे अढळून आल्याने मा. पोलीस उप-आयुक्त साो. परिमंडळ-५ डॉ. राजकुमार शिंदे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग, पुणे शहर श्री. घन्यकुमार गोडसे यांचे मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) नवनाथ जगताप, पोलीस निरीक्षक (गुन्हे) वर्षा देशमुख यांचे मार्गदर्शन व सुचनेनुसार कोंढवा पोलीस स्टेशनकडील सर्व्हेलन्स अधिकारी पोलीस उप निरीक्षक स्नेहल जाधव, पो.सहा. पोलीस फौजदार शेखर कोळी, पो. अंमलदार १०१५५ चव्हाण, पो. अंमलदार ८८८२ एकोर्गे, पो.अंमलदार २३३५ कोकाटे, पो. अंमलदार ९६२ आत्तार यांनी सदर आरोपी विरुध्द सबळ पुरावे गोळा करुन महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५६ (१) (ब-ब) कायदयान्वये प्रस्ताव मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०५ यांचे कार्यालयात सादर केला असता मा. पोलीस उप आयुक्त परि ०५ यांनी तडीपार आदेश क्र. ३४/२०२५ अन्वये दिनांक २०/०८/२०२५ रोजी पुणे शहर आयुक्तालय, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, पुणे जिल्हा हद्दीतुन ०२ वर्षांकरीता तडीपार करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!