Homeक्राईमअपघात रोखण्यासाठी पुणे पोलिसांचा उपक्रम : महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी ट्राफिक ब्रँच.

अपघात रोखण्यासाठी पुणे पोलिसांचा उपक्रम : महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी ट्राफिक ब्रँच.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

दि. ०५.०१.२०२६ रोजी पुणे येथे मा पोलीस आयुक्त, पुणे शहर यांचे आदेशान्वये ‘रस्ता सुरक्षा सप्ताह २०२६’ तसेच पुणे शहरातील विविध कॉलेज मधील विद्यार्थ्यांमध्ये वाहतुक नियमना विषयी जनजागृती करण्याचे अनुषंगाने पुणे शहरातील विद्यालय, महाविद्यालये मधील विद्यार्थ्यांना वाहतूक नियमाना बाबतची चांगली सवय लागावी व अपघाताचे प्रमाण कमी व्हावे या अनुषंगाने विद्यार्थी ट्राफिक ब्रँच स्थापन करण्यात येत आहे. त्याचा शुभारंभ नन्हे आंबेगाव पुणे येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मध्ये पहिली शाखा स्थापन करण्यात आली आहे. सदर शाखेमध्ये ११ विद्यार्थीनी व १४ विद्यार्थी. असे एकुण २५ सभासद यांना वाहतुक शाखे कडुन वाहतुक नियमना विषयी प्रशिक्षण देण्यात आले असुन त्यांना आर. एस. पी बॅच, लाईट बॅटन, लाईन यार्ड, कॅप इ. साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. कॉलेज परिसरात वाहतुक नियमांचे उल्लघन करणाऱ्या वाहनचालंकावर पी. पी. टी. ॲपच्या माध्यमातुन कारवाई करण्याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत.
सदर कार्यक्रमास माननीय अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग पणे शहर व पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा पुणे शहर तसेच श्रीमती तानवडे मॅडम, सहायक पोलीस आयुक्त वाहतूक शाखा पुणे शहर, श्रीमती रुणाल मुल्ला, पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा, श्री खंडागळे, सहा.पोलीस निरीक्षक, नांदेडसिटी वाहतूक विभाग, श्री लक्ष्मण नवघणे, पोउनि, ASI सोंडकर, ASI जायभाये, पोहवा गदादे, कॉलजचे प्राचार्य श्री डॉ. सुधाकर जाधवर सर, प्रा. नानगुडे सर सर्व शिक्षक स्टाफ व विद्यार्थी असे ५०० ते ६०० उपस्थित होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वारजे पोलिसांची कारवाई : अल्पवयीनाकडून ६ चोरीच्या दुचाकी हस्तगत.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! वारजे माळवाडी पोलीस स्टेशन, पुणे शहर ! वारजे माळवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस...

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे...

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! भारती...

डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर ! सराईत गुन्हेगारांकडून...

error: Content is protected !!