Homeक्राईम६४,०००/- रु. किं.चा. ३ कि. १९२ .ग्रॅ. वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ...

६४,०००/- रु. किं.चा. ३ कि. १९२ .ग्रॅ. वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ केला जप्त भारती विद्यापीठ पोलीस दमदार कामगिरी.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर !

दिनांक ११/१०/२०२५ रोजी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल पाटील, पोलीस उप-निरीक्षक निलेश मोकाशी व पोलीस अंमलदार असे पोलीस स्टेशनचे हद्दीत पेट्रोलींग करीत असताना ऐश्वर्या बँक्वेट हॉलचे मागील बाजुचे निर्माण विवा सोसायटीकडे जाणा-या रोडवर, आंबेगाव बु. पुणे येथे एक इसम हा त्याचे ताब्यामध्ये असलेल्या पोत्यामध्ये ६४,०००/- रु. किं. चा ३ कि. १९२ ग्रॅ. वजनाचा गांजा अंमली पदार्थ अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या विक्रीकरीता जवळ बाळगताना मिळुन आला असता त्याला तात्काळ ताब्यात घेवून नाव पत्ता विचारले

असता त्याने त्याचे नाव शिवम तेजराव धोरण, वय २४ वर्षे, रा. जी. व्हि. सेव्हन सोसा. माऊंन्ट व्हिव बिल्डींग, आंबेगाव बु. पुणे. असे सांगितले असता त्याचेविरुध्द भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गु.र.नं. ४६५/२०२५, एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (ii) (ब) अन्वये गुन्हा दाखल करुन त्यास नमुद गुन्हयात अटक केली आहे.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे शहर, श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ २, पुणे शहर, श्री. मिलींद मोहीते, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे शहर, श्री. राहुल आवारे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल खिलारे यांचे सुचनेप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक स्वप्निल पाटील, पोलीस उप- निरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार तुकाराम सुतार, संदीप आगळे, मंगेश गायकवाड, किरण साबळे, सचिन सरपाले, मितेश चोरमोले, महेश बारवकर, मंगेश पवार, अभिनय चौधरी, सागर बोरगे व निलेश खैरमोडे यांनी केली केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!