Homeक्राईमहत्यारासह दिवसा जबरी गृहप्रवेश करणारे आरोपी येरवडा पोलिसांच्या जाळ्यात; २४ तासात उलगडा.

हत्यारासह दिवसा जबरी गृहप्रवेश करणारे आरोपी येरवडा पोलिसांच्या जाळ्यात; २४ तासात उलगडा.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! येरवडा पोलीस स्टेशन, पुणे शहर !

दि.०५/०१/२०२६ रोजी येरवडा पोलीस स्टेशन हद्दीत नगर-पुणे रोड, कल्याणीनगर येथे एका अपार्टमेंट मध्ये दिवसा घरफोडीचा प्रयत्न करण्यात आला होता. सदर बाबत येरवडा पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.१५/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३३३, ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर प्रकार हा दिवसाढवळ्या घडल्याने फिर्यादी यांचे मनात भिती निर्माण झाली होती. सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपींना तात्काळ ताब्यात घेणेबाबत मा. वरीष्ठांनी सुचना दिल्या होत्या.
सदर सुचनांच्या अनुषंगाने श्री. चिलुमूला रजनिकांत, पोलीस उपायुक्त, परिमंडळ ०४ श्री. सुनिल जैतापुरकर, सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग यांनी देखील सदरबाबत सुचना केल्या होत्या त्यानुसार वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अंजुम बागवान यांचे मार्गदर्शनाखाली येरवडा पोलीस स्टेशन हद्दीत तपास पथक प्रभारी पोलीस उप निरीक्षक महेश फटांगरे, पो.अं. १०४८६ बालाजी सोगे, पो.अं. १२३४ नटराज सुतार, पो. अं. १०२४७ संदीप जायभाय, पो.अं. १०७०६ गणेश पालवे हे तात्काळ तपासकामी रवाना होऊन सदर भागात जाऊन पाहणी करुन त्याठिकाणचे सीसीटीव्ही तपासले. त्यामध्ये फिर्यादी यांचे घराशेजारील सीसीटीव्ही कॅमेरा तपासले असता त्यात तीन इसम हे घटनेच्या वेळी तोंडाला मास्क लावुन व डोक्यात हेल्मेट घालुन फिर्यादी यांचे घरात जाताना व काही वेळाने परत येताना दिसुन आले. सदर इसमांबाबत पोलीस स्टेशन हद्दीत तपास करत असताना पोलीस उप निरीक्षक महेश फटांगरे, पो. अं. १२३४ नटराज सुतार यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली कि, सदरचा गुन्हा फिर्यादी यांचे घरातील विधीसंघर्षित बालकाने त्यांचे मित्रांचे मदतीने केल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. त्यानुसार १. यश मोहन कुऱ्हाडे, वय २०, रा-केसनंद, ता- हवेली, पुणे. २. रुषभ प्रदिप सिंग, वय-२१, रा-च-होली, पुणे. ३. प्राज विवेक भैरामडगीकर, वय-१८, रा-येरवडा, पुणे तपासकामी ताब्यात घेऊन गुन्ह्याचे अनुषंगाने चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा हा फ्लॅटचे थकलेले भाडे देण्यासाठी केल्याची कबुली दिली. नमुद आरोपींना अटक करण्यात आले असुन पुढील तपास पोउनि महेश फटांगरे हे करत आहेत.
सदरची कामगिरी श्री. अमितेश कुमार साो. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. रंजनकुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त, श्री. मनोज पाटील, अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग श्री. चिलुमूला रजनिकांत, पोलीस उपायुक्त, परिमंडळ ०४, श्री. सुनिल जैतापुरकर, सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग. श्री. अंजुम बागवान, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, येरवडा पोलीस स्टेशन, श्री. विजय ठाकर, पोनि (गुन्हे), श्रीमती पल्लवी मेहेर, (पोनि गुन्हे) येरवडा यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रभारी पोलीस उप निरीक्षक महेश फटांगरे, श्रेणी पोउनि प्रदिप सुर्वे, पो.अं. ३९५९ मुकुंद कोकणे, पो.अं.९८६६ शैलेश वाबळे, पो.अं.१०४८६ बालाजी सोगे, पो.अं. १२३४ नटराज सुतार, पो.अं. १०२४७ संदीप जायभाय, पो.अं. १०७०६ गणेश पालवे यांनी केलेली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मारहाण करून मोबाईल, पैसे व रिक्षा लुटणारे तिघे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! बिबवेवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर ! दिनांक १२/०६/२०२६...

वेश्या व्यवसायातुन महिलेची सुटका करून लॉज चालक, मालक व एजंट यांचेवर कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट-७ गुन्हे शाखा, पुणे शहर ! दि.१२/०६/२०२६ रोजी...

सिंहगड रोड परिसरात दहशत माजवणाऱ्या अमन झारेकरीवर MPDA; नागपूर कारागृहात रवानगी.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दितील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार...

पुण्यात नशेसाठी औषधांची बेकायदेशीर विक्री करणारा आरोपी जेरबंद; १०,५१२ कॅप्सूल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! अंमली पदार्थ विरोधी पथक-१,गुन्हे शाखा पुणे शहर...

खंडणी विरोधी पथक-२ ची धडक कारवाई; ५० गुन्ह्यांचा रेकॉर्ड असलेला आरोपी अटकेत.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक-२, गुन्हे शाखा, पुणे...

error: Content is protected !!