Homeक्राईमहडपसर येथील ‘व्हाईट पर्ल स्पा’वर छापा — ३ महिलांची सुटका, स्पा मॅनेजर...

हडपसर येथील ‘व्हाईट पर्ल स्पा’वर छापा — ३ महिलांची सुटका, स्पा मॅनेजर अटकेत.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! अनैतिक मानवी वाहतुक व व्यापार प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखा पुणे शहर !

दिनांक १२/०२/२०२६ रोजी अनैतिक मानवी वाहतुक व व्यापार प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखा पुणे शहर यांनी गोपनीय माहितीवरून ” व्हाईट पर्ल स्पा दुसरा मजला, दशमेश कॉम्पलेक्स, प्रणाय हॉटेल, हडपसर गाडीतळ, पुणे सोलापुर रोड, हडपसर, पुणे येथे मुलींना वेश्याव्यवसायासाठी आणुन त्यांचेकडुन वेश्याव्यवसाय करुन घेत असलेबाबत गोपनिय बातमी प्राप्त झाली. बातमीची पडताळणी करुन बनावट ग्राहक याचे सहयाने सदर बातमीची खात्री करुन ” व्हाईट पर्ल स्पा ” येथे छापा टाकुन आरोपी स्पा मॅनेजर १) सौरभ शामराव इंगळे, वय २८ वर्षे, रा. लक्ष्मीमाता मंदीर काळेपडळ हडपसर पुणे व स्पा मालक यांनी वेश्याव्यवसायासाठी “व्हाईट पर्ल स्पा ” मध्ये आणलेल्या ०३ पिडीत महिलेची सुटका करण्यात आली. सदर प्रकरणी नमुद आरोपीं विरुध्द दि. १२/०२/२०२६ रोजी हडपसर पोलीस स्टेशन पुणे येथे गु.र.नं. १०५/२०२६, भा. न्या. स. कलम १४३ (१) (३), ३(५) अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायदा १९५६ चे कलम ३, ४, ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

नमुद कारवाई ही मा. पोलीस आयुक्त, श्री. अमितेश कुमार, मा. सह. पोलीस आयुक्त, श्री. रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. पंकज देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, श्री. निखील पिंगळे, मा. सहा पोलीस आयुक्त, गुन्हे. – ३, श्री. शंकर खटके, पोलीस निरीक्षक श्री.छगन कापसे, पोलीस उप निरीक्षक विशांत चव्हाण, पोलीस अंमलदार तुषार भिवरकर,
दत्ताराम जाधव
बबनराव केदार, इम्रान नदाफ, रेश्मा कंक व भुजबळ गुन्हे शाखा पुणे शहर यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांची कारवाई : तरुणाकडून कोयता व तलवार जप्त.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर ! * सिंहगड रोड पोलीस स्टेशन, पुणे शहर * दि.१६/०४/२०२६ रोजी तपास पथकाचे प्रभारी अधिकारी...

चंदननगरमध्ये खळबळ: वकिलाच्या कार्यालयात महिलेचा खून, तिघे आरोपी अटकेत.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक-२, गुन्हे शाखा व चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! फिर्यादी...

पुण्यात धक्कादायक घटना: मेट्रो ठेकेदाराचे अपहरण करून ५० लाखांची मागणी; खराडी पोलिसांनी सुटका केली.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खराडी पोलीस स्टेशन पुणे शहर ! खराडी पोलीस ठाणे हद्दीत दिनांक १४/०४/२०२६ रोजी...

२४ वर्षापासुन फरार खुनाच्या आरोपीस वेल्हे पोलीसांनी कौशल्याने केले जेरबंद.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! वेल्हे पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण ! वेल्हे पोलीस स्टेशन गु.र.नं ३२/२००२ भादवि कलम...

लोहमाव पोलिसांची धडक कारवाई : अवैध वेश्याव्यवसायावर छापा, २ परदेशी महिलांची सुटका.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! लोहगाव पोलीस स्टेशन पुणे शहर ! दि. १५/०४/२०२५ रोजी १७.०० वा चे सुमारास...

error: Content is protected !!