Homeक्राईमहडपसर पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी हडपसर पोलीसांकडून...

हडपसर पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी हडपसर पोलीसांकडून ०१ देशीb बनावटीचा कट्टा व १ जिवंत काडतुस जप्त.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स !ऑनलाईन पुणे शहर *

हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर 

दि. २२/०४/२०२५ रोजी पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी, पोलीस अंमलदार दिपक कांबळे, अभिजीत राऊत, महेश चव्हाण, तुकाराम झुंजार यांचे पथक पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदे तसेच वाहन चोरीस प्रतिबंध करण्याकरिता पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार महेश चव्हाण आणि अभिजीत राऊत यांना त्यांचे बातमीदाराचे मार्फत बातमी मिळाली की, एक इसम संशयितरित्या कोणता तरी दखलपात्र गुन्हा करणेचे उद्येशाने आपले कब्जात काहीतरी संशयित चिजवस्तु आपले जवळ बाळगुन वावरत आहे. मिळालेल्या बातमीचा आशय मा. संजय मोगले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन पुणे यांना कळवली असता, त्यांचे मार्गदर्शनाखाली व सुचनांप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी, दिपक कांबळे, अभिजीत राऊत, महेश चव्हाण, तुकाराम झुंजार यांचे पथकाने सापळा रचून चिराग संजय सर्जेराव वय – २३ वर्षे रा- अभिलाषा हाईट्सच्या मागे, डिलाईट प्राईड म्हसोबा वस्ती, झी मॉलचे समोर, मांजरी यास ताब्यात घेतले. त्यावेळी त्याची दोन पंचा समक्ष अंगझडती घेतली असता त्याच्याकडे ०१ देशी बनावटीचा कटटा व १ जिवंत काडतूस मिळून आले. त्याबाबत हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं ४०८/२०२५ भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५) व महाराष्ट्र पोलीस अॅक्ट कलम ३७ (१) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उप निरीक्षक हसन मुलाणी हे करीत आहेत.
सदरची कामगिरी ही मा. श्री. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त साो पुणे शहर, मा. श्री.रंजन कुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त साो. पुणे शहर, मा. श्री. मनोज पाटील, अप्पर पोलीस आयुक्त साो, पुर्व प्रादेशिक विभाग, मा. श्री. डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त साो., परिमंडळ ५ यांचे मागदर्शनाखाली मा. अनुराधा उदमले मॅडम, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, संजय मोगले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, निलेश जगदाळे, पोनि . (गुन्हे), यांचे सुचनांप्रमाणे तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उप निरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, अंमलदार अविनाश गोसावी, दिपक कांबळे, अमित साखरे, निलेश किरवे, बापु लोणकर, अमोल दणके, अजित मदने, अभिजीत राऊत, तुकाराम झुंजार, महेश चव्हाण, कुंडलीक केसकर, चंद्रकांत रेजितवाड, महाविर लोंढे, यांचे पथकाने प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे...

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! भारती...

डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर ! सराईत गुन्हेगारांकडून...

चंदननगर पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कारवाई; दोन आरोपी अटकेत, ३.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! चंदननगर पोलीस...

error: Content is protected !!