Homeक्राईमहडपसर पोलिसांची धडक कारवाई : सराईत वाहनचोर अटकेत; ८ गुन्हे उघड, ५...

हडपसर पोलिसांची धडक कारवाई : सराईत वाहनचोर अटकेत; ८ गुन्हे उघड, ५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर !

वरिष्ठांनी वाहनचोरीच्या घटनांवर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी सुचना दिल्याने हडपसर पोलीस
स्टेशन कडील तपास पथक पोलीस अधिकारी / अंमलदार यांचेकडून वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत
विशेष मोहीम राबविण्यात आली होती.
त्याअनुषंगाने हडपसर पोलीस स्टेशनचे तपास पथक पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी वाहनचोरी
संबधित माहिती गोळा करून विविध भागात गस्ती व तपास करीत असताना त्यादरम्यान पोलीस अंमलदार
भाउसाहेब खटके यांना मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार पथकाने पुणे शहर व परिसरात परिसरात शोध
मोहीम राबवून आरोपी नामे १) सुहान मुनव्वर खान वय २२ वर्षे रा. रामटेकडी पुणे यास ताब्यात घेतले.
त्याचेकडे केले तपासामध्ये त्याने गुन्हा केल्याची कबुली देवून त्याने चोरी केलेल्या ०७ दुचाकी व १ रिक्षा या
त्याचेकडून हस्तगत करण्यात आल्या आहेत. आरोपीस हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं २६/२०२६
भा.न्या.सं.कलम- ३०३ (२) यामध्ये अटक करण्यात आली आहे.
आरोपी कडून एकुण ०८ गुन्हे उघड झाले असून किं.रु ५,००,०००/- चा मुद्देमाल जप्त केला आहे.
त्यामध्ये हडपसर पोलीस स्टेशन कडील ०६, काळेपडळ पोलीस ठाणे ०१, मुंढवा पोलीस ठाणे ०१ असे गुन्हे
उघडकीस आलेले आहेत.
सदरची कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. अमितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त
पुणे शहर, श्री. रंजन कुमार शर्मा, मा. अप्पर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, श्री. मनोज पाटील, मा.
पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ६, डॉ. राजकुमार शिंदे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग, श्री.
अतुल नवगिरे यांचे मागदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन श्री. संजय मोगले, पोलीस
निरीक्षक (गुन्हे) श्री. निलेश जगदाळे यांचे सुचनांप्रमाणे तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उप निरीक्षक
हसन मुलाणी, पोलीस अंमलदार दिपक कांबळे, बापु लोणकर, निलेश किर्वे, भाउसाहेब खटके, कुंडलिक
केसकर, अनिल सोनवणे, धिरज शेलार, महावीर लोंढे व आकाश धावडे यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे...

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! भारती...

डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर ! सराईत गुन्हेगारांकडून...

चंदननगर पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कारवाई; दोन आरोपी अटकेत, ३.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! चंदननगर पोलीस...

error: Content is protected !!