Homeक्राईमस्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने फसवणूक; भारती विद्यापीठ पोलिसांकडून पती-पत्नी अटकेत.

स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने फसवणूक; भारती विद्यापीठ पोलिसांकडून पती-पत्नी अटकेत.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, पुणे शहर !

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गु. रनं. ९०/२०२६, भा.न्या.सं.क, ३१६ (२), ३१८ (४), ३(५) अन्वये दि.०७/०३/२०२६ रोजी गुन्हा नोंद असुन दाखल गुन्ह्यातील आरोपी नामे १) हेमंत दत्तात्रयखरोटे, वय ४५ वर्षे, रा. शिवशंभोनगर, गल्ली नंबर ३ अ, बालाजीकृपा बिल्डींग, फ्लॅट नंबर ४०३, कात्रज पुणे २) रुपाली हेमंत खरोटे, वय ३८ वर्षे, रा. सदर हे गुन्हा नोंद झाल्यानंतर फरार झाले होते. गुन्ह्याचे तपासामध्ये फिर्यादी व्यतिरीक्त इतर नागरीकांची देखील आर्थिक फसवणुक केल्याचे व आरोपी हे अवनी ज्वेलर्स, धनकवडी पुणे येथे सोनार हा व्यवसाय करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने दाखल गुन्ह्यात बी एन एस कलम ३१६ (५) सह महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम १९९९ चेकलम ३ प्रमाणे वाढ करण्यात आलेली आहे.
नमुद आरोपी पुणे शहरातुन पसार होवून ९ मोबाईल फोन व १२ सीमकार्ड आलटुन पालटुन वापरत होते. त्यांचे उपलब्ध मोबाईल नंबरचे, तसेच सोशल मिडीयाचे तांत्रिक विश्लेषण करता ते देशभरातील वेगवेगळया राज्यात वावरत होते. नमुद आरोपींबाबत माहीती काढत असताना ते ओला कॅबने प्रवास करीत असल्याची माहीती प्राप्त झाल्याने सदर ओला कॅबचे चालकाचा मोबाईल नंबर व त्यांचे प्रवासाची दिशाचा अभ्यास व तांत्रिक विश्लेषण करुन सापळा रचुन, आरोपी हे मुंबई पुणे प्रवासादरम्यान त्यांना पकडुन नमुद गुन्हयात अटक केली
आहे.
सन २०१६ ते २०२६ दरम्यान नमुद आरोपींनी नागरीकांना सोन्यामध्ये पैसे गुंतवणुक करा, ६००००/-रुपये सोन्याचा प्रती तोळा रेट देतो व मेकींग चार्जेस लागणार नाही, तसेच सोन्याचे दागिन्यांचे, सोन्याचे बिस्किटांचे फोटो मोबाईलमध्ये दाखवुन विश्वास संपादन करुन नागरीकांची फसवणुक केल्याचे दिसुन येते. तरी अशा प्रकारची फसवणुक झालेली असल्यास नागरीकांनी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त पुणे शहर, श्री. अमितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर श्री.रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे शहर, श्री. राजेश बनसोडे मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ श्री. मिलींद मोहीते मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, भारती विद्यापीठ विभाग, पुणे श्री. राहुल आवारे, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारती विदयापीठ पोलीस स्टेशन, श्री. राहुल खिलारे यांचे सुचनांप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक विश्वास भाबड, पोलीस अंमलदार किरण देशमुख, नरेंद्र महांगरे, राहुन शेडगे, महेश बारवकर, मितेश चोरमोले, मनोज निर्मळे, श्रीकांत कुलकर्णी, सागर बोरगे, अवधुत जमदाडे महिला पोलीस अंमलदार सोनाली पिलाणे, यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे...

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! भारती...

डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर ! सराईत गुन्हेगारांकडून...

चंदननगर पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कारवाई; दोन आरोपी अटकेत, ३.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! चंदननगर पोलीस...

error: Content is protected !!