Homeक्राईमविमानतळ पोलीसांची धडक मोहीम; ७० जणांवर गुन्हे, मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त.

विमानतळ पोलीसांची धडक मोहीम; ७० जणांवर गुन्हे, मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! विमानतळ पोलीस स्टेशन, पुणे शहर ! 

विमानतळ पोलीस स्टेशनचे हद्दीमधील राहणारे नागरीकांच्या वारंवार अनाधिकृत ठेले, हातगाडया व फुटपाथवर होणारे अतिक्रमण यामुळे त्रास होत असलेबाबतच्या तक्रारी प्राप्त होत असलयाने दिनांक- १०/०२/२०२६ रोजी मा.पोलीस उपआयुक्त परि-०७ पुणे शहर श्री. सोमय मुंडे यांचे मार्गदर्शनाखाली परीमंडळामधील ०७ पोलीस निरीक्षक, ०८ सहा. पोलीस निरीक्षक / पोलीस उप निरीक्षक व ७८ पोलीस अंमलदार यांचे पथकाने ०५ टेंम्पो, ०५ ठेले, १० हातगाडया व ५० इतर साहीत्य जमा करण्यात आलेले असुन एकुण ७० जणांवर विविध कलमांन्वये खटले दाखल करण्यात आलेले आहेत.

तसेच दिनांक- ११/०२/२०२६ रोजी पुन्हा वरील प्रमाणे विमानतळ पोलीस स्टेशन व पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचे मदतीने ३० पेक्षा जास्त अनाधिकृत फेरीवाले, हातगाडीवाले व पथारीवाले यांचेवर कारवाई करुन ०३ ट्रक साहीत्य उचलण्यात आलेले आहे. सदरची कारवाई ही दत्त मंदीर चौक ते निको गार्डन चौक ते बजाज फिनसर्व्ह, पुणे नागरी विमानतळ ते लॉ कॉलेज चौक ते शुभ गेटवे सोसायटी, मंत्री आयटी पार्क, खराडी बायपास चौक या भागात कारवाई करण्यात आलेली आहे. तसेच यापुढे देखील विमानतळ पोलीस स्टेशन मार्फत नियमीत अनाधिकृत हातगाडी, फेरीवाले, पथारीवाले व फुटपाथवर ठेले लावणारे विक्रेते आढळुन आल्यास यांचेवर कारवाई सुरु राहणार आहे.

सदरची कारवाई ही मा. पोलीस आयुक्त, श्री. अमितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त, श्री. रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उपायुक्त परिमंडळ ०७ पुणे शहर, श्री. सोमय मुंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त, लोणीकंद विभाग पुणे शहर, श्री. नुतन पवार यांचे आदेशान्वये वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमानतळ पोलीस स्टेशन पुणे शहर श्री. गोविंद जाधव यांचे मार्गदर्शनाखाली ०७ पोलीस निरीक्षक, ०८ सहा. पोलीस निरीक्षक / पोलीस उप निरीक्षक व ७८ पोलीस अंमलदार यांचे पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!