Homeक्राईमलोणी काळभोर पोलीस ठाणेस महिला पोलीस हवालदार २१४८ ललीता पोलीस उप आयुक्त...

लोणी काळभोर पोलीस ठाणेस महिला पोलीस हवालदार २१४८ ललीता पोलीस उप आयुक्त श्री राजकुमार सिताराम कानवडे यांचा निरोप समारंभ, शिंदे यांनी केले सन्मानीत व कामगिरीबाबत केले गौरवोद्गार..

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

लोणी काळभोर पोलीस ठाणेस नेमणुकीस असलेल्या, म. पो. हवा. २१४८ कानवडे यांची लोणी काळभोर पोलीस ठाणे येथुन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे येथे बदली झाल्याने त्यांचा आज दि. २३/०८/२०२५ रोजी लोणी काळभोर पोलीस ठाणेस निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजीत करणेत आला होता. सदर कार्यक्रमास मा. डॉ. श्री राजकुमार शिंदे (भा.पो.से.), पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५ पुणे शहर हे स्वतः आवर्जुन उपस्थित राहिले होते. निरोप समारंभाचे कार्यक्रमादरम्यान मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५ पुणे शहर यांनी म. पो. हवा. कानवडे यांचे उल्लेखनिय कामगिरीबाबत गौरवोद्गार करुन त्यांना सन्मानित करणेत आले व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रम प्रसंगी लोणी काळभोर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री राजेंद्र पन्हाळे, लोणी काळभोर पोलीस ठाणेकडील सर्व पोलीस अधिकारी तथा पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

म.पो.हवा. २१४८ ललीता सिताराम कानवडे यांचे लोणी काळभोर पोलीस ठाणेकडील कामगिरीचा आढावा घेता त्यांनी एकुण ४ वर्षांचे कालावधीत पैरवी अंमलदार म्हणुन सेशन कोर्टात कामकाज पाहताना, उत्तमप्रकारे एकुण १५ गुन्हयात शिक्षा होऊन एकुण २६ आरोपींना शिक्षा झालेली आहे. नमुद महिला पोलीस अंमलदार यांनी लोणी काळभोर पोलीस ठाणेकडील सेशन केसेस चे दोषसिध्दी करीता मा. जिल्हा व सत्र न्यायालय, शिवाजीनगर, पुणे येथे पैरवी कामकाजाचे कर्तव्य तत्परतेने, त्यांनी लोणी काळभोर पोलीस ठाणेकडील खुन, आत्महत्येस प्रवृत्त करणे व हुंडाबळी यांसारख्या अतिशय गंभिर स्वरुपाचे सेशन केसेस मधील फिर्यादी, साक्षीदार, मुद्देमाल व सर्व साक्षीपुरावे विहीत वेळेत योजनाबध्दरित्या मा. न्यायालया समक्ष हजर केले. तसेच सरकारी अभियोक्ता यांना सदर केसेसचे दोषसिध्दीचे अनुषंगाने सर्वतोपरी सहकार्य केले. नमुद महिला पोलीस अंमलदार यांनी त्यांचे कर्तव्य प्रभाविरित्या पार पाडल्यामुळे लोणी काळभोर पोलीस ठाणेकडील सेशन केसेस पैकी मार्च २०२४ ते एप्रिल २०२५ पर्यंत एकुण १५ गुन्हयात दोषसिध्दी झाली असुन, सन २०२५ मध्ये जानेवारी ते एप्रिल हया ०४ महिन्यात एकुण ०७ गंभिर गुन्हयांमध्ये दोषसिध्दी झालेली आहे.

म.पो.हवा. २१४८ ललीता सिताराम कानवडे नेमणुक लोणी काळभोर पोलीस स्टेशन, पुणे शहर यांनी वरिलप्रमाणे अतिशय उत्कृष्ठ, उल्लेखनिय व गौरवास्पद कामगिरी केलेली आहे. त्यामुळे पुणे शहराचे दोषसिध्दीचे प्रमाणात वाढ होवुन पोलीस दलाची प्रतिमा उंचावण्यात त्यांची कामगिरी मोलाची ठरली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हायवेवर कोयत्याच्या धाकाने लूट करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना २४ तासांत अटक – पुणे पोलिसांची...

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! न-हे पोलीस स्टेशन व युनिट ३ गुन्हे शाखा,पुणे शहर ! नन्हे पोलीस स्टेशन...

लोहगाव पोलिसांची कारवाई: मजेसाठी दुचाकी चोरणारा आरोपी अटकेत.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! लोहगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! लोहगाव पोलीस स्टेशन पुणे शहर येथे दिनांक...

एक वर्षापासुन फरारी असलेल्या गंभीर गुन्हयातील पाहिजे आरोपीस अग्निशस्त्रासंह केले जेरंबद.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट २ गुन्हे शाखा, पुणे शहर ! दिनांक १८/०४/२०२६ रोजी गुन्हे शाखा युनिट...

सिंहगड रोड पोलिसांची कारवाई : तरुणाकडून कोयता व तलवार जप्त.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर ! * सिंहगड रोड पोलीस स्टेशन, पुणे शहर * दि.१६/०४/२०२६ रोजी तपास पथकाचे प्रभारी अधिकारी...

चंदननगरमध्ये खळबळ: वकिलाच्या कार्यालयात महिलेचा खून, तिघे आरोपी अटकेत.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक-२, गुन्हे शाखा व चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! फिर्यादी...

error: Content is protected !!