Homeक्राईमलोणी काळभोर पोलीस ठाणेकडील पोक्सो बलात्काराचे गुन्हयात आरोपी सचिन अशोक खराडे यास...

लोणी काळभोर पोलीस ठाणेकडील पोक्सो बलात्काराचे गुन्हयात आरोपी सचिन अशोक खराडे यास जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली शिक्षा.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

*  पुणे पोलीस टाईम्स ! ऑनलाईन पुणे *

* लोणी काळभोर पोलीस स्टेशन पुणे शहर *

लोणी काळभोर पोलीस ठाणेकडील गु. र. नं. ८५/२०१७ भां.दं वि.क ५२. ३५४.
३७६(२) आय) पोक्सो ३ (ब). ४, ५(एम), ६, ८ मधील आरोपी नवनाथ अशोक खराडेवय २६,
सरूी कांचन, तुपे वस्ती, मुळ गाव भोगेवाडी, ता. ग्हाडा, जि. सोलापुर याने दि.
०३/१२/२०२७ रोजी दुपारी ०३/३० वा. चे सुमारास उरुळी कांचन,
तुपे वस्ती संभाजी तुप
यांी चाळ, खोली जंबर १, ता. हवेली, जि. पुणे येथे दाखल गुन्हयातील फियादी यांची
नुलगी (निर्भया) ही घरामध्ये भांडी धुवत असताना आरोपीने फिर्यादी यांचे धरामध्ये घुसुन
फिर्यादी यांचे मुलीस (निर्भया) घद्ृ पकडुन तीचेशी तीचे इच्छेविरुध्द जबरीने शरिरसंबंध केले.
सदर बाबत लोणी काळभोर पोलीस ठाणेस वरिलप्रमाणे गुन्हा नोंद करणेत आला होता.

तपास :-

सदर गुन्हयाचा सहा. पोलीस निरीक्षक श्री श्रीकांत इंगवलेयांनी केला व
आरोपीविरुध्द विहीत मुदतीत मा. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्याचा स्पेशल सेशन
केस नंबर १०१/२०१८ असो आहे.

शिक्षा

पुराव्याअंती
जिल्हा व सत्र न्यायालय,
मा.
शिवाजीनगर. पुणे यांनी दि. १५/०३ /२०२५ रोजी भा.दं.वि.क. ५ हमधये १ वर्षे
कारावास व
५०००/- रुपये दंड, भा.दं.वि.क. ४५२मध्ये५ व्षें सश्रम कारावास व १०,०००/- रुपये दंड
तसेच पोक्सो कायदा कलम ६ अन्वये १० वर्षे कारावास व १०,०००/- रुपये दंड अशी शिक्षा
सुनावली आहे.

कामगिरी

सदर केसमध्ये आरोपीस सबळ

सरकारी पक्षातर्फे सरकारी वकिल श्री नितीन कोंघे, कोर्ट पैरवी श्रीमती ललीता
कानवडे, लोणी काळभोर पोलीस ठाणे पुणे शहर यांनी कामकाज पाहिले आहे. सदर
कारमगिरीकरीता प्रोत्साहन म्हणुन डॉ. राजकुमार शंदे (भा.पो.से.) पोलीस उप आयुक्त
परियंडळ ‘५ पुणे शहर यांनी कोरं पैरवी पो. हवा. २१४८ ललीता कानवडे व नमुद गुन्हयाचे
तपासी अधिकारी सपोनि श्री श्रीकांत इंगवले यांना १०,०००/- रूपये बक्षीस मंजुर केले आहे
मागील २ महिन्यांचे कालावधीत लोणीकाळभोर पोलीस ठाणेकडील एकुण ५ गुन्हयांत
दोषसिध्दी झालेली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!