Homeक्राईमरांजणगाव एमआयडीसी परिसरात चाकुचा धाक दाखवून कंपनि कामगारांना लुटणारे ०२ आरोपींना रांजणगाव...

रांजणगाव एमआयडीसी परिसरात चाकुचा धाक दाखवून कंपनि कामगारांना लुटणारे ०२ आरोपींना रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनने केले ४८ तासांत जेरबंद.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन !

दि 07/11/2025 रोजी सांयकाळी 07-00 वा सुमारास खेमसिंग पुरुषोत्तमसिंग सर्राटे राहणार ढोकसांगवी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे, मूळ राहणार भेडवाटोला, तहसील कोतमा, जिल्हा अनुपपूर, राज्य मध्य प्रदेश हे त्याचे मित्रा सोबत कंपनित कामा करीता पायी जात असताना त्यांना अज्ञात दोन आरोपी यांनी शिवीगाळ, दमदाटी करून चाकु गळ्याला लावून त्यांच्याकडील 8,000/- रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन जबरदस्तीने चाकूचा धाक दाखवून जबरीने चोरून घेऊन गेले असले बाबत खेमसिंग सरटी यांचे फिर्यादी वरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता, सदरचा प्रकार गंभिर स्वरुपाचा असल्याने पोलीस निरिक्षक महादेव वाघमोडे यांनी तपास पथकातील सहा फौजदार दत्तात्रय शिंदे, पो काँ उमेश कुतवळ, पो काँ योगेश गुंड, पो काँ किशोर शिवणकर, यांना गुन्हा उघडकिस आणणे करीता योग्य त्या सुचना दिल्या होत्या. सदर गुन्ह्याचा तपास करत असताना तपास पथकाने घटणास्थळावरिल सीसीटिव्ही कॅमेरे, तसेच तांत्रिक विश्लेषनाचे आधारे आरोपी १) सौरभ बाळकृष्ण शेलार वय 25 वर्षे रा कारेगाव, ता शिरुर जि पुणे, मुळ रा पवन नगर झापवाडी ता सिन्नर जि नाशिक २) मनिष भास्कर काळबांडे वय 23 वर्षे रा कारेगाव, फलकेमळा, तुकाराम फलके यांचे खोलीत ता शिरुर जि पुणे, मुळ रा ढाबा ता वडनेरा जि अमरावती यांना दि 11/11/2025 रोजी शिताफिने अटक करण्यात आले असुन, आरोपी कडे कौशल्यपुर्वक तपास केला आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली देवुन तपासात जबरीने चोरी केलेले 60,000/- रु किमतीचे 04 मोबाईल त्याचें कडुन जप्त करुन गुन्हा करणे करीता वापरलेला चाकु हा देखील जप्त करण्यात पोलीसांना यश आले असुन, त्यांचे कडुन रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन कडील दोन गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहे 

सदरची कामगिरी ही मा पोलीस अधिक्षक श्री संदिपसिंह गिल्ल सो, मा श्री रमेश चोपडे सो, अप्पर पोलीस अधिक्षक पुणे विभाग, मा श्री प्रशांत ढोले सो, उपविभागिय पोलीस अधिकारी शिरुर विभाग शिरुर, यांचे मार्गदर्शना खाली श्री महादेव वाघमोडे रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन, सहा फौजदार दत्तात्रय शिंदे, पो काँ उमेश कुतवळ, पो काँ योगेश गुंड, पो काँ किशोर शिवणकर पो हवा विजय सरजिने यांनी केली आहे सदर गुन्हायाचा तपास सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे, पो हवा विजय सरजिने हे करीत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

error: Content is protected !!