Homeक्राईममौजमजेसाठी तब्बल पाच दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला समर्थ पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने ठोकल्या...

मौजमजेसाठी तब्बल पाच दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला समर्थ पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने ठोकल्या बेड्या.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! समर्थ पोलीस स्टेशन पुणे शहर !

समर्थ पोलीस स्टेशन हद्दीत दि.२७/०७/२०२५ रोजी ते दि. २८/०७/२०२५ रोजी सकाळी ०९.०० वा.चे दरम्यान फिर्यादी यांनी त्यांची यमाहा कंपनीची मोटर सायकल त्यांच्या घराच्या खाली लॉक लावुन पार्क केली असताना कोणीतरी अज्ञात इसमाने सदरची मोटर सायकल चोरी केले बाबत फिर्यादी यांनी तक्रार दिल्यावरून समर्थ पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. १८१/२०२५ भा.न्या.सं.क. ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

सदर गुन्हयाचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली समर्थ पोलीस स्टेशनकडील तपास पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अमंलदार करीत असताना तपास पथकाने दाखल गुन्हा घडल्याच्या ठिकाणचे तसेच आजुबाजुचे परीसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासुन तसेच पोलीस अंमलदार इम्रान शेख शरद घोरपडे यांचे गोपनीय बातमीदार यांच्याकडुन प्राप्त माहितीच्या आधारे दाखल गुन्हयातील चोरीस गेलेली मोटरसायकल ही राजेवाडी परीसरात राहणारा इसम नामे सुजल जगताप याने चोरी केली असल्याबाबत खात्रीशीर माहिती प्राप्त झाल्यानंतर दि. ०३/०८/२०२५ रोजी संशयीत इसम सुजल जगताप यास कात्रज परीसरात सापळा रचुन त्याचे कब्जात असलेल्या दाखल गुन्हयातील चोरी केलेल्या मोटर सायकलसह शिताफीने ताब्यात घेवुन त्याच्याकडे दाखल गुन्हयाच्या अनुषंगाने अधिक तपास केला असता आरोपी सुजल जीतेश जगताप वय २२ वर्षे रा. राम मंदिराच्या पाठीमागे, राजेवाडी ८४४, नाना पेठ पुणे याने त्याचा मित्र विधीसंघर्षीत बालक याच्या मदतीने दाखल गुन्हयातील मोटर सायकल चोरी केल्याची कबुली दिली. त्यांनतर सदर आरोपीकडुन दाखल गुन्हयातील चोरी केलेली मोटर सायकल जप्त करून आरोपीस दि. ०३/०८/२०२५ रोजी दाखल गुन्हयात अटक करण्यात आली आहे.

आरोपी सुजल जीतेश जगताप याच्याकडे केले तपासामध्ये आरोपीने विधीसंघर्षीत बालकाच्या मदतीने यापुर्वी देखील पुणे शहर परीसरातुन वाहने चोरी केली असल्याचे तपासात निष्पन्न झाले असुन आरोपीकडुन त्याने पुणे शहर परीसरातुन चोरी केलेली इतर ०४ दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत. यामध्ये बंडगार्डन पोलीस स्टेशन कडील ०१ वाहन चोरीचा गुन्हा, कोंढवा पोलीस स्टेशन काडील ०१ वाहन चोरीचा गुन्हा असे एकुण ०३ वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले असुन पोलीस उप निरीक्षक जालिंदर फडतरे आधिक तपास करीत आहेत.

सदरची कामगिरी ही मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे शहर, श्री.राजेश बनसोडे, मा.पोलीस उपआयुक्त, परि-०१, पुणे शहर, श्री. कृषिकेश रावले, मा.सहाय्यक पोलीस आयुक्त, फरासखाना विभाग, पुणे शहर श्रीमती अनुजा देशमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, समर्थ पोलीस स्टेशन, पुणे शहर, श्री. उमेश गित्ते, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री चेतन मोरे, यांचे मार्गदर्शनानुसार तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक जालिंदर फडतरे, पोलीस अंमलदार संतोष पागार, रविंद्र औचरे, रोहीदास वाघेरे, इम्रान शेख, शिवा कांबळे, अमोल गावडे, शरद घोरपडे, भाग्येश यादव यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे...

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! भारती...

डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर ! सराईत गुन्हेगारांकडून...

चंदननगर पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कारवाई; दोन आरोपी अटकेत, ३.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! चंदननगर पोलीस...

error: Content is protected !!