Homeक्राईममार्केट यार्ड पोलीस स्टेशनची सुवर्ण कामगिरी

मार्केट यार्ड पोलीस स्टेशनची सुवर्ण कामगिरी

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

मार्केट यार्ड पोलीस स्टेशन पुणे शहर 

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन *

मार्केट यार्ड पोलीस स्टेशनची सुवर्ण कामगिरी

मा.पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा.अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, मा.पोलीसउप-आयुक्त,परिमंडळ ५, तसेच मा.सहा.पोलीस आयुक्त,वानवडी विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मार्केटयार्ड पोलीस स्टेशन, श्रीमती मनिषा पार्टील, यांनी मार्केट यार्डपोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गु र.नं १४७/२४ तसेच गु.र.नं. २६२/२०२३ या गुन्हयांचे तपासअधिकारी सपोनि /अश्वीनी पाटील व महिला पोलीस अंमलदार सिमा शेंडकर यांना सखोल तपासकरणे बाबत सविस्तर सुचना देवून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते.

दिले आदेशाप्रमाणे सदर गुन्हयाचे नमुद तपासी अधिकारी यांनी तपास पथकातील पोलीसअंमलदार किरण जाधव, कौस्तुभ जाधव,प्रविण तायडे व मुदमाल कारकुन सहा. पोलीस अंमलदारअनपट व पोलीस अंमलदार नदाफ यांचे मदतीने दाखल गुन्हयाचा सखोल तपास करुन गुन्हयातीलअटक आरोपीतांकड़ून साधारन ४०,६२,०००/ -रु किं. चे ४७८ .१ ग्रेम सोने रिकव्हर केले. तसेचसदरचा ज्त केलेला मुद्देमाल मा. न्यायालयाशी संबंधीत असलेली कायदेशीर कार्यवाही पुर्ण करुनदाखल गुन्हयातील फिर्यादी यांना दि. १९/०२/२०२५ रोजी डॉ. श्री राजकुमार शिंदे, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-५, पुणे शहर यांचे हस्ते परत केला. सदर वेळी दाखल गुन्हयातील फिर्यादी यांनीत्यांचे मनोगत व्यक्त करुन पोलीसांच्या कामगीरीचे कौतुक करुन आभार व्यक्त केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वाघोलीत गुन्हे शाखेची धडक कारवाई : गुटखा व विदेशी सिगारेटसह ४.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट ७ गुन्हे शाखा, पुणे शहर ! दि. २८/०४/२०२६ रोजी युनिट ७ गुन्हे...

अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई; गुटखा तस्करीचा मोठा साठा जप्त.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! अंमली पदार्थ विरोधी पथक १,गुन्हे शाखा,पुणे शहर ! दिनांक २८/०४/२०२६ रोजी अंमली पदार्थ...

वर्षांपासून फरार खून प्रकरणातील मुख्य आरोपी अखेर खराडी पोलिसांच्या जाळ्यात.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन पुणे शहर ! चंदननगर पोलीस स्टेशन पुणे गुन्हा रजि. नं....

दरोडा विरोधी पथकाची मोठी कामगिरी; बसमधील चेनचोरीचा गुन्हा उघड.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २,गुन्हे शाखा,पुणे शहर ! फिर्यादी सौ. पुष्पा एकनाथ...

पुणे: चंदननगर पोलिसांची कामगिरी—४ तासांत आरोपी जेरबंद, ७ मोबाईलसह ₹६६ हजारांचा ऐवज हस्तगत.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन पुणे शहर ! चंदननगर पोलीस स्टेशन हद्दीत श्रीराम निवास साईनाथनगर...

error: Content is protected !!