Homeक्राईममांजरी पोलिसांची कारवाई : दोन विधीसंघर्षित बालकांकडून गावठी पिस्तुल जप्त.

मांजरी पोलिसांची कारवाई : दोन विधीसंघर्षित बालकांकडून गावठी पिस्तुल जप्त.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! मांजरी पोलीस स्टेशन पुणे शहर !

मांजरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. बाबासाहेब निकम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे तसेच पोलीस अंमलदार सचिन जाधव, प्रशांत दुधाळ, निखिल पवार व अशोक अंधारे यांचे पथक पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार प्रशांत दुधाळ यांना गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती प्राप्त झाली की, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी, पुणे येथील गेटजवळ दोन संशयित इसम गावठी पिस्तुलसह येणार आहेत. मिळालेल्या माहितीच्या आधारे तात्काळ नियोजनबद्ध सापळा रचुन दोघांनाही शिताफीने ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या इसमांची चौकशी केली असता ते विधीसंघर्षित बालक असल्याचे निष्पन्न झाले. पंचासमक्ष करण्यात आलेल्या अंगझडती दरम्यान एका विधीसंघर्षित बालकाकडे एक गावठी बनावटीचे ५०,०००/- रु. कि.चे पिस्तुल मिळून आलेने आले. जप्त करण्यात आले आहे.
सदर प्रकरणी मांजरी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ९५/२०२६ अन्वये दोन विधीसंघर्षित बालकांविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम ३ (५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम ३७(१)(२)(३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी ही, मा. अप्पर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ६ डॉ. राजकुमार शिंदे, यांचे मागदर्शनाखाली मा. सहा. पोलीस आयुक्त, लोणीकाळभोर विभाग पुणे श्री.अनुराधा उदमले मॅडम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मांजरी पोलीस स्टेशन, पुणे शहर बाबासाहेब निकम, यांचे सुचनेप्रमाणे तपास पथकाचे पोलीस उप निरीक्षक महेश कवळे, व पोलीस अंमलदार प्रदीप सोनवणे, संदीप राठोड, सचिन जाधव, निखील पवार, प्रशांत दुधाळ, अशोक अंधारे, चंद्रकांत रेजितवाड, रविकांत कचरे,ज्ञानेश्वर चोरमले, माधव हिरवे, यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!