Homeक्राईमबेकायदेशीर गॅस रिफिलींग करुन विकणाऱ्यास छापा टाकुन पकडले, एकुण १,३०,४३० रु. किंमतीचा...

बेकायदेशीर गॅस रिफिलींग करुन विकणाऱ्यास छापा टाकुन पकडले, एकुण १,३०,४३० रु. किंमतीचा मुद्देमाल  केला हरतगत, कालेपबळ पोलीसांची दमदार कामगिरी.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ! ऑनलाईन पुणे शहर *

काळेपडळ पोलीसस्टेशन पुणे शहर

पुणे शहरात अवैध व बेकायदेशीर धंवे / वाहतुक यांचेवर परिणाम कारक कारवाई करणेबाबत मा.पोलीस
आयुक्त सो पुणे शहर यांनी आदेशीत केले आहे. त्याअनुषंगाने मानसिंग पाटील, वरिष्ठ पोलीस
निरीक्षक, .काळेपडळ पोलीस ठाणे, पुणे शहर यांनी तपास पथक अधिकारी व अंमलदार व सर्व अधिकारी
अंमलदार यांना अवैध व बेकायदेशी धंदेव वाहतुक यावर कारवाई करणेबाबत सुचना दिल्या होत्या.

वरिष्ठांनी दिलेले  आदेश।सुचनांप्रमाणे दिनांक  १८/०/२०२५ रोजी १३/०० वा. चे सुमारास काळेपडळ
पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे सहा पोलीस निरीक्षक अमित शेटे, पोलीस अंमलदार २०५४ काळभोर, पोलीस
अंमलदार ८६४८ अतुल पंधरकर, पोलीस अंमलदार २४३ महादेव शिंदे, पोलीस अंमलदार १००७० सद्दाम  तांबोळी
असे पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना, पोलीस अंमलदार अतुल पंधरकर यांना गोपनीय बातमी
मिळाली की. माऊली गॅस एजन्सी, रेयान सलुन शेजारी, एआरकी सोसायटीचे समोर, हांडेवाडी रोड, हडपसर,
पुणे या ठिकाणी एका। पत्र्याच्या गाळ्यामध्ये एक इसम हा घरमुती गॅसच्या टाक्यांमधुन छोट्या गॅसच्या टाक्यामध्ये
गॅस भरत आहे. अशी बातमी मिळाल्याने, लागलीच वरील अधिकारीव अंमलदार वरिष्ठ पोलीस निरीक्षक
मानसिंग पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सापळा रचून सदर ठिकाणी जावुन छापा टाकुन कारवाई केली.

सदर छापा ‘कारवाईमध्ये एका इसमास ताब्यात
घेवून त्यांना तयांवे नाव, पत्ता विचारले असता, त्यांनी त्यंवेनाव
विकांत राजकुमार जाधव वय २२ वर्षे, रा. साईबाबा मंदिराजवळ, शोभा स्पर्श अपाटमेंट, फ्लॅट नं. १०२, ससाणे
नगर, हडपसर, पुणे असे असल्याचे सांगितले. सदर टिकाणावरुन ८० गॅस टाक्या वजनकाटा गॅसट्रन्सफर
पाईप असा एकुण १.२०.४३०/- रुपयांचा मुदेमाल जप्त करण्यात आलेला आहे. पुहील तपास सहाय्यक पोलीस
निरीक्षक अमित शेटे हे करीत आहेत
सदरची कामगिरी ही डॉ. श्री. राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ यांचे मागदर्शनाखाली
सहाय्यक पोलीस आयुक्त, धन्यकुमार गोडसे, वानवडी विभाग पुणे, मानसिंग पाटील, वरिष्ठ पोलीस निरीशक
काळेपडळ पोलीस सटेशन, पुणे शहर. पोलीस निरीमक गुहे अमर काळंगे, सहाय्यक पोलीस निरी्षक अमित
शेटे, पोलीस अंमलदार २०५४ प्रविण काळभोर, पोलीस अंमलदार ८६४८ अतुल पंधरकर, पोलीस अंमलदार २४३
महादेव शंदे, पोलीस अंमलदार १००७० सदाम तांबोळी यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!