Homeक्राईमबिबवेवाडी हद्दीमध्ये दहशत पसरवून गंभीर जखमी करणाऱ्या आरोपींची त्याच परिसरात काढली धिंड.

बिबवेवाडी हद्दीमध्ये दहशत पसरवून गंभीर जखमी करणाऱ्या आरोपींची त्याच परिसरात काढली धिंड.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

बिबवेवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर 

बिबवेवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. ९४ / २०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११८(२), ३०९ (६), ३५२, ११५(२), ३(५) क्रिमिनल लॉ अॅमेटमेन्ट ३,७ भारतीय हत्यारा कलम ४(२५), महा. पोलीस अधिनियम ३७ (१) सह १३५ मधील फिर्यादी अशोक प्रकाश देवडा वय २७ वर्षे धदा व्यवसाय स नं ६४८/ ७ त्रिमुर्तीनगर न्यु पदमावतीनगर म्हसोबा मंदिर शेजारी अप्पर बिबवेवाडी पुणे यांना आरोपी नामे १) प्रकाश सिद्धाप्पा सोनकांबळे, वय- २० वर्षे, रा. पद्मावती नगर, बिबवेवाडी पुणे २) अहमद शब्बीर शेख, वय २० वर्षे, रा. पर्वती पायथा, दत्तवाडी पुणे यांनी काहीएक कारण नसताना फिर्यादी यांना अप्पर डेपो जवळ भुतबंगला रोड, बिबवेवाडी पुणे येथे फिर्यादी यांचे डोक्यात दगडाने व हातावर धारधार शस्त्राने वार करुन गंभीर जखमी करून शस्त्र हवेत फिरवत दहशत माजवून निघून गेल्याने वरीलप्रमाणे गुन्हा दाखल आहे.
दाखल गुन्ह्यातील आरोपी गुन्हा केलेपासून फरार होते. आरोपी प्रकाश सोनकांबळे हा अतिषय चालाक व रेकॉर्डवरील असल्याने तो पोलीसांचे डावपेच ओळखून होता. आरोपी आपली ओळख लपवून वावरत होते. बिबवेवाडी पोलीस स्टेशनकडील तपास पथकातील अंमलदार त्यांचा कसून शोध घेत असताना पोलीस अंमलदार शिवाजी येवले यांना त्यांचे बातमीदारामार्फत मिळालेल्या खात्रीशिर बातमीप्रमाणे आरोपी हे त्यांचे मैत्रिणीकडे येणार असल्यान सदर ठिकाणी पर्वती भागात सापळा रचून त्यांना शिताफितीने पकडण्यात आले असून त्यांना अटक करून त्यांचेकडे तपास करून त्यांनी ज्या भागात दहशत पसरवली तेथेच त्यांची व काढून लोकांमध्ये जनजागृती केली.
सदरची कामगिरी पोलीस उप आयुक्त डॉ. राजकुमार शिंदे, परिमंडळ ५ पुणे शहर, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) निखील पिंगळे, सहा. पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे वानवडी विभाग पुणे शहर, सहा. पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक (गुन्हे), यांचे मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शंकर साळुंखे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुरज बेंद्रे, तपास पथक अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले, पी. बी. कामथे, पोलीस हवालदार संजय गायकवाड, पोलीस अमंलदार शिवाजी येवेले, सुमित ताकपेरे, दत्ता शेंद्रे, विशाल जाधव, ज्योतिष काळे, आशिष गायकवाड, प्रणय पाटील, रक्षित काळे यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!