Homeक्राईमबिबवेवाडी पोलिस स्टेशन तपास पथकाची दमदार कामगिरी! ब्लॅकमेल करुन बलात्कार करणाया आरोपीची...

बिबवेवाडी पोलिस स्टेशन तपास पथकाची दमदार कामगिरी! ब्लॅकमेल करुन बलात्कार करणाया आरोपीची येखडा कारागृहात रवानगी.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ! ऑनलाईन पुणे *

! बिबवेवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर !

सदर अधिक माहिती अशी की, बिबवेवाडी पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं. गुरनं ६९/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ६४, ६४ (२) (एम),३०८(२),३५१(३),११५(२) अन्वये दाखल असून यातील फिर्यादी (निर्भया) यांना मागील ८ महीण्यापासुन आरोपी नामे किरण औदुंबर ढाळे याने ब्लॅकमेल करुन फिर्यादी यांना जीवे मारण्याची धमकी देवुन त्यांना शॉर्टकपडे घालण्यास प्रवृत्त करुन व्हिडीओ कॉल करुन त्यावर फिर्यादी यांचे स्क्रीन शॉट काढुन, जबरदस्तीने मनाविरुद्ध शारिरीक संबंध ठेवुन, फिर्यादी यांना मारहान करून त्यांचे पती व मुलांना जिवे मारण्याची धमकी देवून जबरदस्तीने ब्लॅकमेल करुन सोण्याचे दागिने घेवुन गेला म्हणून गुन्हा दाखल आहे.
दाखल गुन्हयातील आरोपीचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर साळुंखे व पोलीस निरीक्षक गुन्हे सुरज बेंद्रे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक श्री अशोक येवले, तपास पथकातील अमंलदार यांनी गुन्हयाचे घटनाठिकाणी तात्काळ भेट दिली. पोलीस अंमलदार सुमित ताकपेरे, विशाल जाधव, प्रणय पाटील यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाल्यानुसार आरोपी हा त्याचे मुळ गावी पंढरपुर येथे पळून जात असताना त्यास सापळा रचून स्वारगेट परीसरात ताब्यात घेवून त्यास अटक करून मा. न्यायालयात हजर केले असता आरोपीस न्यायालयीन कोठडी मंजूर झाल्याने त्यास येरवडा कारागृहात जमा केले आहे.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ राजकुमार शिंदे, सहा.पोलीस आयुक्त, वानवडी विभाग धन्यकुमार गोडसे, यांचे मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर साळुंखे, पोलीस निरीक्षक गुन्हे सुरज बेंद्रे, तपासपथकातील अधिकारी पोलीस उप निरीक्षक अशोक येवले, पोलीस हवालदार संजय गायकवाड, पोलीस अमंलदार सुमित ताकपेरे, ज्योतिष काळे, प्रणय पाटील, विशाल जाधव, आशिष गायकवाड, रक्षित काळे यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

सुफी पान टपरीवर कोंढवा पोलिसांची रेड; ELFBAR ई-सिगारेटसह ₹45,180 चा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! ई सिगार...

सोशल मीडियावर मैत्री, विश्वासघातातून १४.३९ लाखांची चोरी; कोंढवा पोलिसांनी गुजरातमधून आरोपीला जेरबंद करत १६...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर ! दि.२५/०६/२०२६ रोजी...

error: Content is protected !!