Homeक्राईमबालेवाडीत मतदारांना पैसे वाटपाचा पर्दाफाश; २.६३ लाख रुपये जप्त, तिघांवर गुन्हा दाखल...

बालेवाडीत मतदारांना पैसे वाटपाचा पर्दाफाश; २.६३ लाख रुपये जप्त, तिघांवर गुन्हा दाखल बाणेर पोलिसांची मोठी कारवाई.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! बाणेर पोलीस स्टेशन, पुणे शहर !

दि.०९/०१/२०२६ रोजी दरम्यान रोहीत लक्ष्मण उत्तेकर यांचे द 96 के ऑटो केअर गॅरेज लक्ष्मी माता मंदिराच्या जवळ बालेवाडी पुणे या ठिकाणी प्रभाग क्र 09 मधील राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी चे उमेद्वारांना मत देण्यासाठी दोन इसम मतदारांना पैसे वाटत असल्याची बातमी सोशल मिडीयाच्या माध्यमाने बाणेर पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री चंद्रशेखर सावंत यांना प्राप्त झाली होती. सदरच्या बातमीच्या अनुषंगाने सदर ठिकाणी जावुन खात्री केली असता इसम नामे गणेश सुनिल लिंगायत, वय-24 वर्षे, रा- बालेवाडी पुणे हा त्याच्या ताब्यात वरिल कारणास्तव रक्कम आणि प्रचार साहीत्य घेवुन मिळुन आला. त्याच्या ताब्यातील इसम नामे ऋषिकेश बालवडकर, रा- लक्ष्मी माता मंदिराच्या पुढे बाणेर – बालेवाडी रोड बालेवाडी पुणे याच्या मालकीच्या एका मोपेड दुचाकीमधुन एकुण 1,50,000/- रुपये रोख रक्कम आणि प्रचार साहीत्य तसेच सदर ठिकाणच्या मतदारांची हस्तलिखीत यादी मिळुन आली. सदर दुचाकी मालक ऋषिकेश भगवान बालवडकर याच्या राहत्या घराची झडती घेतली असता त्याच्या राहत्या घरामधुन देखील एकुण 1,03050/- रुपये रोख रक्कम मिळुन आली.
भगवान
सदरची रक्कम त्यांनी प्रभाग क्र 09 मधील राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी चे उमेद्वारांना मत देण्यासाठी बालेवाडी परिसरातील मतदार यांना वाटप करण्यासाठी आणली असल्याचे निष्पन्न झाल्याने, सदरची एकुण 2,63,050/- एवढी रोख रक्कम भरारी पथक च्या मदतीने बाणेर पोलीसांनी जप्त करुन इसम नामे गणेश सुनिल लिंगायत, वय – 24 वर्षे, रा- बालेवाडी पुणे व ऋशिकेष भगवान बालवडकर, रा- लक्ष्मी माता मंदिराच्या पुढे बाणेर बालेवाडी रोड बालेवाडी पुणे यांच्यावर तसेच सदर कार्यासाठी त्यांना गॅरेज खुले करुन देणारे गॅरेज मालक नामे रोहीत लक्ष्मण उत्तेकर यांच्यावर बाणेर पोलीस स्टेशन येथे अदखलपात्र गुन्हा रजि नं 19/2026 भारतीय न्याय संहीता कलम 170,173 प्रमाणे अदखलपात्र गुन्हा नोंद केला आहे. पोलीस मा न्यायालयाची परवानगी घेवुन पुढील तपास करीत आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस उप आयुक्त, परि. 4, पुणे शहर श्री. चिलुमुला रजनिकांत, मा. सहा.पोलीस आयुक्त खडकी विभाग, पुणे शहर श्री. विठ्ठल दबडे यांचे सुचने व मार्गदर्शनाखाली बाणेर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. चंद्रशेखर सावंत, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती अलका सरग, सपोनि स्वाती लामखेडे, सपोनि कैलास डाबेराव, पोउनि सुप्रिया मांढरे, पोलीस अंमलदार गणेश गायकवाड, अतुल भिंगारदिवे, प्रितम निकाळजे, गजानन अवातिरक, विकास भोरे, दत्ता काळे, रमेश क्षिरसागर सर्व नेमणुकबाणेर पोलीस ठाणे पुणे शहर यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मारहाण करून मोबाईल, पैसे व रिक्षा लुटणारे तिघे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! बिबवेवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर ! दिनांक १२/०६/२०२६...

वेश्या व्यवसायातुन महिलेची सुटका करून लॉज चालक, मालक व एजंट यांचेवर कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट-७ गुन्हे शाखा, पुणे शहर ! दि.१२/०६/२०२६ रोजी...

सिंहगड रोड परिसरात दहशत माजवणाऱ्या अमन झारेकरीवर MPDA; नागपूर कारागृहात रवानगी.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दितील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार...

पुण्यात नशेसाठी औषधांची बेकायदेशीर विक्री करणारा आरोपी जेरबंद; १०,५१२ कॅप्सूल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! अंमली पदार्थ विरोधी पथक-१,गुन्हे शाखा पुणे शहर...

खंडणी विरोधी पथक-२ ची धडक कारवाई; ५० गुन्ह्यांचा रेकॉर्ड असलेला आरोपी अटकेत.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक-२, गुन्हे शाखा, पुणे...

error: Content is protected !!